लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 06/03/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले. मिपा मालक-चालक-व्यवस्थापक आणि सर्व सन्माननीय मिपा सदस्यांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. :) धन्यवाद.. -- कॉमॅ. लेखनविषय: संस्कृती लेखनप्रकार शुभेच्छा वाचने 2092 प्रतिक्रिया 8 प्रतिक्रिया (No subject) अत्रुप्त आत्मा मंगळवार, 06/03/2012 19:38 गोड चिरोटा मंगळवार, 06/03/2012 19:45 गोडधोड खा कॉ.मॅ. होळी निमित्ताने. अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान विजुभाऊ मंगळवार, 06/03/2012 19:47 अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान काकांचा आणखी एक एकोळी धागा आला हो......................... विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा पिंगू बुधवार, 07/03/2012 02:43 In reply to अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान by विजुभाऊ विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर.. ;) - पिंगू एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री विजुभाऊ बुधवार, 07/03/2012 14:07 In reply to विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा by पिंगू एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर एकचित्री म्हणजे ते उगिचच सर्वपित्री म्हंटल्यासारखे वाटतय कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या प्यारे१ बुधवार, 07/03/2012 10:57 कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या कलमान्वये साजरी करायची होळी ते नै लिहिले???? अशी कशी साजरी करायची बरं??? मराठी माणूस कपिलमुनी बुधवार, 07/03/2012 14:04 होळीच्या दिवशी रंग खेळत नाही ..सदर चित्र अस्थानी आहे .. आपल्या मताचा आदर आहे, परंतु कॉमन मॅन शुक्रवार, 09/03/2012 10:56 In reply to मराठी माणूस by कपिलमुनी आपल्या मताचा आदर आहे, परंतु रंग खेळणार्यांची संख्याही बरीच दिसते त्यामुळे सदर चित्र आम्हाला अस्थानी वाटत नाही. धन्यवाद..
अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान विजुभाऊ मंगळवार, 06/03/2012 19:47 अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान काकांचा आणखी एक एकोळी धागा आला हो.........................
विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा पिंगू बुधवार, 07/03/2012 02:43 In reply to अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान by विजुभाऊ विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर.. ;) - पिंगू
एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री विजुभाऊ बुधवार, 07/03/2012 14:07 In reply to विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा by पिंगू एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर एकचित्री म्हणजे ते उगिचच सर्वपित्री म्हंटल्यासारखे वाटतय
कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या प्यारे१ बुधवार, 07/03/2012 10:57 कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या कलमान्वये साजरी करायची होळी ते नै लिहिले???? अशी कशी साजरी करायची बरं???
मराठी माणूस कपिलमुनी बुधवार, 07/03/2012 14:04 होळीच्या दिवशी रंग खेळत नाही ..सदर चित्र अस्थानी आहे ..
आपल्या मताचा आदर आहे, परंतु कॉमन मॅन शुक्रवार, 09/03/2012 10:56 In reply to मराठी माणूस by कपिलमुनी आपल्या मताचा आदर आहे, परंतु रंग खेळणार्यांची संख्याही बरीच दिसते त्यामुळे सदर चित्र आम्हाला अस्थानी वाटत नाही. धन्यवाद..
प्रतिक्रिया
(No subject)
गोड
अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान
विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा
In reply to अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान by विजुभाऊ
एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री
In reply to विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा by पिंगू
कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या
मराठी माणूस
आपल्या मताचा आदर आहे, परंतु
In reply to मराठी माणूस by कपिलमुनी