Skip to main content

सर्वांना होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.. :)

लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 06/03/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा मालक-चालक-व्यवस्थापक आणि सर्व सन्माननीय मिपा सदस्यांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. :) धन्यवाद.. -- कॉमॅ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2092
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया


गोडधोड खा कॉ.मॅ. होळी निमित्ताने.

In reply to by पिंगू

एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर एकचित्री म्हणजे ते उगिचच सर्वपित्री म्हंटल्यासारखे वाटतय

कॉमॅ, भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या कलमान्वये साजरी करायची होळी ते नै लिहिले???? अशी कशी साजरी करायची बरं???

होळीच्या दिवशी रंग खेळत नाही ..सदर चित्र अस्थानी आहे ..

In reply to by कपिलमुनी

आपल्या मताचा आदर आहे, परंतु रंग खेळणार्‍यांची संख्याही बरीच दिसते त्यामुळे सदर चित्र आम्हाला अस्थानी वाटत नाही. धन्यवाद..