मिपाकर मित्रमंडळींनो,
`आपला अभिजित` नावाने मिपावर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून मिपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. मिपावर एकाहून एक सरस आणि सुरस लेखकु असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न.
गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. मिपावर तर फिरकलो नव्हतोच, पण ब्लाॅगलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. टीव्ही सिरियलच्या लिखाणात. एका प्रसिद्ध मालिकेसाठी काही महिने संवादलेखनासाठी साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र मालिका प्रसारित होऊ लागली आहे. स्टार प्रवाह वरची `दोन किनारे दोघी आपण.` (संध्याकाळी ७, रात्री १०,३० आणि सकाळी ११.३०.) पटकथालेखिका आहेत अपर्णा पाडगावकर आणि संवाद मी लिहितो.
गेले काही महिने, वर्षं अभिजित पेंढारकर नावाच्या माझ्या संगीतकार नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा सिरियलमध्ये काम करतो का हो, गुंतता हृदय हे मध्ये नाव येतं, ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. पार्श्वसंगीत - अभिजीत पेंढारकर, असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो.
आता मात्र कुणी विचारलं, की `दोन किनारे दोघी आपण`चा संवादलेखक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!
वाचने
11390
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
नविन उपक्रमास शुभेच्छा. बाकी
शुभेच्छा...
पण मालिका एकदम बकवास आहे
मालिकेत सुरुवातीपासूनच (अगदी
In reply to पण मालिका एकदम बकवास आहे by आचारी
अहो तै
In reply to मालिकेत सुरुवातीपासूनच (अगदी by किचेन
जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी ,
'पिलियन रायडर' यान्च्याशी
In reply to जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी , by पिलीयन रायडर
जाहिरात.....जाहिरात.......जाह
संवादलेखनास शुभेच्छा.
ना खांदा ना बुडखा !!
या लेखाचे प्रयोजनच कळले नाही.
In reply to ना खांदा ना बुडखा !! by इष्टुर फाकडा
+१
In reply to या लेखाचे प्रयोजनच कळले नाही. by विश्वनाथ मेहेंदळे
मी आधी लिहिलेला अवग्रह पुसून
In reply to +१ by प्रास
ह्या! ह्या! ह्या!
In reply to मी आधी लिहिलेला अवग्रह पुसून by विश्वनाथ मेहेंदळे
मेहेंदळे काका,
In reply to या लेखाचे प्रयोजनच कळले नाही. by विश्वनाथ मेहेंदळे
मलाही फारशी कल्पना नव्हती, पण
In reply to मेहेंदळे काका, by इष्टुर फाकडा
इथे एक निरीक्षण नोंदवतो (तशी
In reply to या लेखाचे प्रयोजनच कळले नाही. by विश्वनाथ मेहेंदळे
अभिनंदन रे आपल्या माणसा.
अभिनंदन ! अन शुभेच्छा
अभिनंदन
अभिनंदन
विसुनानांच्या कंसातल्या
In reply to अभिनंदन by विसुनाना
अभिनंदन
काय पण करा आणि पहा. :)
>> लोक किती मूर्ख, नादान आणि
अभिनंदन ..
चालू सिरियल्स पाहता त्यातील
एक नंबर
In reply to चालू सिरियल्स पाहता त्यातील by गवि
आम्हाला टिव्ही बघण्याची वेळ
अभिनंदन
दोघींना दोन किनार्यांवर
शुभेच्छा ! मात्र लिखानातुन
अभिनंदन आणि शुभेच्छा अभिजित.
अय्या, माझं जिणं हराम केलंय,
दोन किनार्यांवरून मौजमजेत
सर्वच प्रतिसाद जबराट
जाहिरातीवर जास्त काय प्रतिसाद
आम्हाला बी द्या कि +१००
In reply to जाहिरातीवर जास्त काय प्रतिसाद by ५० फक्त
वाहव्वा वाहव्वा. अजून ३ जणं
In reply to आम्हाला बी द्या कि +१०० by स्पा
वाहव्वा वाहव्वा. अजून २ जणं
In reply to आम्हाला बी द्या कि +१०० by स्पा
वाहव्वा वाहव्वा. अजून १ जण या
In reply to वाहव्वा वाहव्वा. अजून २ जणं by मिसळलेला काव्यप्रेमी
आलो आलो.. स्पावड्या.. वाहवा..
In reply to वाहव्वा वाहव्वा. अजून १ जण या by प्यारे१
४ वर १ मोफत
In reply to आलो आलो.. स्पावड्या.. वाहवा.. by गवि
वाहवा वाहवा !! स्वगत : काय
In reply to ४ वर १ मोफत by मी-सौरभ
अरे ते 'स्पावड्या हुबा
In reply to वाहवा वाहवा !! स्वगत : काय by सूड
पण लहान मुलं ' जास्त'
In reply to अरे ते 'स्पावड्या हुबा by प्यारे१
सर्वांचे मनापासून आभार डोळे
पण मिसळीचं काहीच बोलत नाही,
In reply to सर्वांचे मनापासून आभार डोळे by स्पा
'आपल्या' अभिजित साहेबांची
In reply to पण मिसळीचं काहीच बोलत नाही, by प्रचेतस
मी प्रतिक्रिया देईपर्यंत १४५८
In reply to 'आपल्या' अभिजित साहेबांची by किसन शिंदे
>>>डोळे पाणावले डोळे जातील
In reply to सर्वांचे मनापासून आभार डोळे by स्पा
भा. सं.
आयला, हा धागा पाहिलाच नव्हता.
अभिदा आधी चेपु वर शुभेच्छा
प्रतिसादांचा सुवर्णमहोत्सव
हम्म..
In reply to प्रतिसादांचा सुवर्णमहोत्सव by आपला अभिजित
खुलासा पटला नाही. संगीत देणे
In reply to प्रतिसादांचा सुवर्णमहोत्सव by आपला अभिजित
प्रतिसाद पटला नाही.
In reply to प्रतिसादांचा सुवर्णमहोत्सव by आपला अभिजित
तर लोकांच्या बालबुद्धीला
In reply to प्रतिसादांचा सुवर्णमहोत्सव by आपला अभिजित
काही आगन्तुक सल्ले
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by तिमा
..
किती सारवासारव करायची ती.
In reply to .. by आपला अभिजित
. थेंबातून गेलेली हौदातून
In reply to किती सारवासारव करायची ती. by धन्या
>>थेंबातून गेलेली हौदातून
In reply to किती सारवासारव करायची ती. by धन्या
अभिजित, तुम्हारा थोडा चुक्याच.
माझे नाव आडनाव आणि जगातील एका
येक्कद्दम चोक्कस्स!...
In reply to माझे नाव आडनाव आणि जगातील एका by विजुभाऊ