झोपला का ग?
झोपला का ग?
तेंव्हा आमच घर लहान होत.
वन बेडरुम, किचन..
बेडरुम मधे बेड भिंतिला लागुन होता
मी त्यावेळी २-३ रीत असेल
बाबा भिंतिच्या बाजुला, मी मधे,आई कडेला ,अस झोपायचो.
झोपल्यावर आई कडेला ठेवायची मला..
मी रात्री जाम झोपायचो नाहि..
ति मांडिवर घेउन दामटुन झोपवायची..
सारखे दोघेपण झोप झोप करायचे...
उद्या सकाळी शाळा आहे अस म्हणायची
मधुनच बाबा झोपला का ग? म्हणायचे..
झोपतोय.. आई म्हणायची,"लहान आहे ना, दमतो"
मी मानांत हसायचो....
मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते.....
[कल्पना स्त्रोत.प्रतिसाद.. मित्रवर्य ली]
अविनाश....
वाचने
5850
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मला माहित होत ते मला सारख झोप झोप का करतात ते.....तुम्हाला जर माहिती होतं तर मग याला बालगीत का म्हणावं??
In reply to मला माहित होत ते मला सारख झोप by किसन शिंदे
शेवटचे बालगीत असे म्हणावे काय?
"संपले बालपण माझे" टाईप जाणीव होण्याचा काळ ?! ;)
In reply to शेवटचे बालगीत असे म्हणावे by गवि
हा हा हा :D :D
In reply to शेवटचे बालगीत असे म्हणावे by गवि
>>संपले बालपण माझे" टाईप जाणीव होण्याचा काळ
हो, पण दुसरी- तिसरीत असताना ?? जरा जास्तच लवकर नाही वाटत ??
In reply to >>संपले बालपण माझे" टाईप by सूड
हे काहीच नाही. चेतन सुभाष गुगळे यापेक्षा भारी होते दुसरी- तिसरीत असताना. त्यांचे धागे वाचा...
In reply to मला माहित होत ते मला सारख झोप by किसन शिंदे
क्वोटिंग उपकरणाचा उपयोग करणं जमू लागलं की भाऊ!
बालगीत म्हणून काकाश्रींनी धागा जनातलं मनातलं मध्ये टाकलाय म्हणजे ते त्यांच्या बालपणीचं मनातलं गीत का काय असं का म्हणू नये?
बाकी मला तरी ते काकाश्रींच्या मनातलं मुक्तक त्यांनी नेहमीप्रमाणे जनातलं केलंय असं वाटतंय.
काय, बरोबर ना, काकाश्री?
:-)
मी त्यावेळी २-३ रीत असेल
खुप लहानपणीच मोठे झालात तुम्ही!
हे बहुदा 'बाल स्वागत गीत' असावे.
In reply to ह्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
;)
In reply to ह्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
हे बहुदा 'बाल स्वागत गीत' असावे. :-D निर्वाण प्राप्त झाले आहे :-D
"शांतेचं.." मधला संवाद आठवला, सुधीर जोशी लक्षाकडे ( तो झोपेतून उठताना) बघून म्हणतो, हा लहान असल्यापासून असा मध्येच उठतो, म्हणून याला लहान भावंडं झालं नाही!
In reply to हा हा... by दादा कोंडके
हा हा हा
"खबरदार" चित्रपटातला संजय नार्वेकरचा "आता उठुन काय फायदा?" चा सिन आठवला :-)
In reply to हा हा... by दादा कोंडके
:D :D :D :D :D :D :D :D :D
मग शेवटी एकुलते एकच राहिलात का....?
हीन दर्जा
वा वा चान चान. एक जोक सुचला आहे, इच्छुकांनी व्यनि करावा.
काय हो साहेब, तुम्ही निघाले डॉ. दिवटेंच्या वळणावर ?
In reply to काय हो साहेब, तुम्ही निघाले by शिल्पा ब
काय हो साहेब, तुम्ही निघाले डॉ. दिवटेंच्या वळणावर ?कधी नव्हते? :shock:
>>मी त्यावेळी २-३ रीत असेल
म्हंजे तुम्ही बर्याच वेळा नापास झाले होतात १ली त असताना :)
लेखातून वा हे जे काही आहे त्यातून नक्की काय सांगायचंय?
मला माहित होत ते मला सारख झोप