Skip to main content

महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन)

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/10/2007 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जर खालील फ्लॅश अजून पर्यंत पाहीला नसला तर अवश्य पहा. मुलांनापण पहायला आवडतो. (मला फायरफॉक्स मधे बघता आले नव्हते) http://www.dadazi.net/usa/mahis.swf विकास
लेखनविषय:

वाचने 9118
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

दारूण शुंदर !!! - बे.ला.मोशाय

व्हेरी गूड, व्हेरी गूड :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेरी गुड,वेरी गुड...:):)))))) सहीच आहे... स्वाती

ही चलत्चित्रे आधी पाहिली नव्हती. श्री. विकास यांनी इथे दुवा(लिंक) दिला म्हणून पहाणे शक्य झाले. चित्रे उत्तमच आहेत. संगीत विशेष आवडले. बंगाली भाषा सजत नसली तरी ऐकायला छान वाटते. श्री. विकास यांना धन्योबाद!