दारू पिणार्यांची संस्कॄती
प्रतिक्रिया
In reply to तीन बारीक ओळींच्यापुढं तुमचे by शिल्पा ब
In reply to उत्तम रूपक by चेतन सुभाष गुगळे
In reply to छान अभ्यासु प्रतिक्रीया.. by शैलेन्द्र
In reply to छान अभ्यासु प्रतिक्रीया.. by शैलेन्द्र
In reply to उत्तम रूपक by चेतन सुभाष गुगळे
आम्ही हे सगळं करतो पण ते करताना आम्हाला मनात अपराधी भावना वाटत नाही. मनापासून करतो. याउलट तुझे संस्कार तुला सांगत असतात की हे पाप आहे तरी तू त्याविरुद्ध जाऊन हे करतोस म्हणजे हे पापच आहे.म्हणजे काय? मनापासून केलं तर ते पाप नाही? तिकडे कर्मविपाकवाले म्हणतात चुकून वाईट केलं तरी फळ मिळणारच. तुम्ही म्हणता मनापासून केलं तर ते पाप नाही. कोणतं खरं मानायचं?
लेखकाने लेख थेट इथे न मांडता त्याची पीडीएफ गुगल डॉक्स मध्ये लोड करुन त्याची लिंक इथे दिलीय त्याचं मी स्वागतच करेनकृपया रमताराम यांच्या प्रतिसादाचेही स्वागत करण्यास विसरू नये ही विनंती. धन्यवाद.
In reply to ... by रमताराम
In reply to ... by रमताराम
In reply to ... by रमताराम
- जगन दादाचे संपूर्ण खानदान दारू पिते, छान, त्यांच्या त्यांच्या पैशांनी पितात हे तर उत्तमच, पण त्याचा संस्कृतीशी काय सबंध?
- जगन दादा रांगडा असा बेवडा आहे तसाच तो दारू पिऊन आरोळ्या ठोकत येतो पण जाहिरात करत नाही हा विरोधाभास फारच छान पण हे त्याचे वैयक्तिक वागणे झाले त्याचा संस्कृतीशी काय सबंध?
- अंकलना उधार देणारे बहुदा टाटा - अंबानीच असावेत, उधारीवर 'सिग्नेचर' म्हणजे भारीच मामला आहे. कडकी असल्यावर त्यांना देशीही चालते हा त्यांचा वैयक्तिक मामला झाला, त्याचा संस्कृतीशी काय सबंध?
- सुजय ह्याला जर न्यूनगंड वाटण्याएकढा लहान असेल तर त्याला 'मोठे व्हा' असे सांगावेसे वाटत होते पण पुढे तो जग फिरला आहे आणि त्याची दारूबद्दलची जाण तर वाढली आहेच त्यात परत मिक्सिंगची कलाही त्याला अवगत झाली आहे हे कळले मग त्याचा 'अभ्यास वाढून' तो नक्कीच 'मोठा झाला' आहे असे निरीक्षण नमूद करावेसे वाटते. :) पण त्याला बंड वैग्रे करायची आहे हेही वैयक्तिकच झाले त्याचा संस्कृतीशी काय सबंध?
In reply to शिर्षक गंडले आहे.... by सोत्रि
In reply to लेख आवडला by प्रदीप
In reply to आणि नवश्रीमंत भंपक असतातच by llपुण्याचे पेशवेll
प्रचंड सहमत आहे. मध्यंतरी मी जानवे घालून मटण खातो अशा कृत्याची झिंग असलेलेही एक महाभाग आम्ही पाहीले होते.'भिकारचोट प्रतिसाद ऑफ द विक' दिला गेल्या आहे. बाकी वरती ररा आजोबांशी सहमत आहे.
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to लेख ठीक वाटला. हा सुजय by बिपिन कार्यकर्ते
In reply to एक सहज म्हणून विचारतो. आपला by आशु जोग
In reply to मॄत्युंजय, यातल्या पात्रांची by आशु जोग
त्याचा 'अभ्यास वाढून' तो नक्कीच 'मोठा झाला' आहे असे निरीक्षण नमूद करावेसे वाटते.आशु, मी तर आधिच तसे म्हटले आहे :) - (हार्ड कोअर) सोकाजी
In reply to उघडत नाहि by पंतश्री
In reply to दारु पिणार्यांची ' संस्क्रुती ' by जयन्त बा शिम्पि
In reply to सतो मा असद्गमय ! by गामा पैलवान
मजेशीर वाटली.