Skip to main content

(मालकीणोपदेश)

बुधवार, 21/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(मालकीणोपदेश) संदर्भ "लिहावे की न लिहावे, उडेल की न उडेल, रुचेल की न रुचेल, संपादेल की नसंपादेल हाच मोठा प्रश्न आहे" - पाषाण भेद-फियर (करू नको) (वरील जगप्रसिद्ध वक्तव्य असणारा गहन प्रश्न आमच्याही मनात आला पण गावातील आजकालचे नवनवीन Items पाहून ती भीती कमी झाली.) काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी बृ-स्पतीवारात माझ्या क्लायंट्सना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला बृ-स्पतीवार परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दुखावला गेलो तेव्हा मला आनंद देण्याचा मोठेपणा दाखवणा-या प्रोप्रा. सवितांनापण पण भेटलो. त्यांना कामाला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त-मुक संवाद झाला. तो एखाद्या झेड कॅटेगरीतील मालकीण ग्राहक संवादासारखा होता. तो असा... "पाष्या, क्या कर रैला रे आजकल" - प्रोप्रा. सविता "अरी, मै तो प्रायव्हेट फॅमेली मे बिवी का हजबंड हूं" - मी "कित्ती बडी है रे तेरी फेमेली?" - प्रोप्रा. सविता "होगा कोई ३०-४०" - मी "कित्ते दिन से चला रहा है?" - प्रोप्रा. सविता "लगभग तिन साल से जादा होने कू आयेले है" - मी "तेरे उप्पर कौन रहेता है" - प्रोप्रा. सविता 'मेरी औरत' - मी "तेरी फेमेलीमें कितनी बिबीयां है?" - प्रोप्रा. सविता "क्या बात करती है? एकही बिवी है मेरी" - मी "पाष्या, तूने अब तेरी बिवी बदलना गंभीरतासे सोचना चाहीए "- प्रोप्रा. सविता मला झेड कॅटेगीरी ग्राहकाप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले! या धाग्याचे प्रायोजक आहेतः हौटूटेकबॅकअप.कॉम - जींदगी सवाँरदे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3436
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

तुम्ही सुद्धा ? धागा वाचुन तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!

झेड कॅटेगीरी ग्राहकाप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!
- (NO SUBJECT)

तात्काळ निर्वाणास पावलो. "- कोणत्यातरी झाडाची फळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, तात्काळ निर्वाणास पावाल"