काही प्रतिष्ठित लोकाच्या समोर स्वतःच्या आईच्या थोबाडीत मारल्याचा बदला स्वतःचा जीव देवून चुकवावा लागला.
ह्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल.१९७५ ला लावण्यात आलेल्या आणीबाणीत आणि त्यानंतर निवडणुकीत हरल्याने पत्कराव्या लागणाऱ्या नामुष्कीमुळे ज्याची भूमिका अर्थात विवादास्पद होती त्याचा बळी जाणे हे काही तितकेसे मुश्कील नव्हते.
३० जून १९८० ला स्वतःच्या ऑफिस वरून विमान उडवून नेताना सफदरजंग विमानतळाच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून विमान अपघात ग्रस्त झाले.ज्याच्या साठी फिल्डिंग लावली गेली होती त्यासकट सक्सेना नावाचा कॅप्टन फुकट बळी गेला.
विशेष म्हणजे आईला मेलेल्या मुलापेक्षा त्याच्या घड्याळाची जास्त चिंता होती.
आईची खास ताकीद होती कि मी तिथे जाण्यागोदर दुसरा कोणीही जाणार नाही.रक्ताळलेल्या मुलाला बघताना आईने मुलाचे काढलेले घड्याळ कोणाच्या लक्षात आले नाही.कारण बहुसंख्य लोकांना काय झाले हे माहित नव्हते आणि आईचा दरारा असा होता कि तिच्या परवानगी शिवाय तिथे कोणी पोहोचणे शक्य नव्हते.
घड्याळ काढून आई तिथून निघून घरी परतली.... प्रोटोकोल पाळण्यासाठी.
काही वेळातच आईला प्रोटोकोल प्रमाणे कळवण्यात आले कि 'आपल्या मुलाचा विमान अपघात होवून मृत्यू झाला"
असं काय होतं त्या घड्याळात कि मेलेल्या मुलापेक्षा घड्याळ महत्वाचे वाटावे?
काय राव बस्स का ? (>घड्याळ स्विस मेड होते आणि त्यात स्विस बँकेचा अकाउंट नंबर आणि कोड नंबर होता)
याद्या
2982
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
हा हा हा हा हा हा
हं
इरसाल नाव असूनही काय शिळ्या,
+
In reply to इरसाल नाव असूनही काय शिळ्या, by यकु
हेच
In reply to + by नितिन थत्ते
सुई
In reply to + by नितिन थत्ते
मी कशाला?
In reply to सुई by रणजित चितळे
ठिक आहे थांबतो
In reply to मी कशाला? by नितिन थत्ते
शक्यता नाकारता येत नाही!
असचं काही ऐकलं होतं याधीही पण...