Skip to main content

बॉब खिस्तो अमर रहे ...

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 22/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
"हिंदी चित्रपट सृष्टीतील अजरामर खलनायक बॉब खिस्तो यांचा अकाली मृत्यू" बॉब बद्दलच्या आपल्या आठवणी जाणण्यास उत्सुक ! http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/news-intervi…
लेखनविषय:

वाचने 1862
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सहमत आहे. नवीन निश्चल अमर रहे. नवीन निश्चल कोण? जुन्यांसाठी- रातकली एक ख्वाबमें आयी वाला मधल्यांसाठी- आस्थामध्ये रेखाला 'त्या' मार्गावर मार्गदर्शन करणारा नव्यांसाठी - खोसला का घोसला मधला प्लॉट खरेदी करणारा मालदार पार्टी

असे ऐकले आहे की बॉब खिस्तो हा परविन बॉबीचा दिवाना होता. तीच्या साठीच तो हिंदी चित्रपट सॄष्टीत आला आणी इथेच थांबला.

बॉब ख्रस्टॉच्या आठवणी सांगणे म्हणजे पॉंटींगच्या खिलाडू-वृत्तीचे किस्से सांगण्या-एवढे कठीण काम आहे

मूळचा ऑस्ट्रेलियन बॉब ओमनला कामाला होता. व्हिसाच्या कामासाठी तो मुंबईत आला.आणि त्याने परवीन बाबीला चित्रपटात काम द्यायचा आग्रह केला. अब्दुल्ला त्याचा पहिला चित्रपट. पुढे ८०च्या दशकात 'गोरा इंग्रज अधिकारी' किंवा भारताचे वाईट ईच्छिणारा 'गोरा स्मगलर' ह्या भूमिका त्याने चांगल्या वठवल्या.पिळदार शरीरयष्टी असणारा बॉब चित्रपटाच्या शेवटी अमिताभ्/मिथुन कडून मार खात असे तेव्हा व्यायामशाळेत जावून काहीही उपयोग होणार नाही हे मनाला तेव्हाच पटले होते.