'रामदासांचा अर्थबोध' या धाग्यात लिहिलं होतं - "पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत." अशी आणि ही या दोन शब्दांतील अंतर दूर झाले आहे. ;)
'सामना'च्या 'फुलोरा'मध्ये आज मिपाचे दोन वीर झळकले आहेत.
परिकथेतील राजकुमार - प्रसाद ताम्हणकर.
धमाल मुलगा - कैवल्य देशमुख.
पराने लिहिलंय ते दहावी-बारावीची तयारी या विषयावर वेबविश्वात काय चालतं याविषयी, तर धमुने लिहिलं आहे दुबईच्या 'गोल्ड सूक'विषयी.
फुलोरावर क्लिक करा. दोघांचेही लेख वाचा.
दोघांचेही अभिनंदन.
'पूनम'वर कधी भेटायचं रे?
वाचने
17107
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन...!!!
अश्याच आशयाचा धागा (उदा.
In reply to अभिनंदन by नन्दादीप
अश्याच आशयाचा धागा (उदा. दैनिक साधनात पाचलगांचा लेख छापुन आला) जेंव्हा दुसर्या कोणासाठी दुसरा कोणी टाकतो तेंव्हा लोकांच्या प्रतिक्रीया बहुतेक करुन नकारात्मक असतात. त्यामुळे धागाकर्त्याचे कौतुक वाटते :)
पर्या अजुन एक प्यार्टी लागु झाली रे तुला :) आता तु पाचलगांच्या लायनीत येऊन बसलेला आहेस.
अर्थातच,
अर्थातच, रामदासांचा पुढचा लेखही ('पैसा कसा कमवाल') आहेच. तोही वाचा. :)
स्वातीतैची पाकृ पण आलेली आहे
स्वातीतैची पाकृ पण आलेली आहे :)
आर्रं तिच्या
In reply to स्वातीतैची पाकृ पण आलेली आहे by परिकथेतील राजकुमार
आर्रं तिच्या. ते पहायचंच राहिलं होतं. स्वातीताई, आनंद वाटला.
या धाग्यात तरी स्वसंपादनाची सोय ठेवा रे... :) पुढच्या शनिवारी हाच धागा अद्ययावत करेन म्हणतो. ;)
पूर्वी उपलब्ध असलेली स्वसंपादनाची सोय खरंच हवी!
In reply to आर्रं तिच्या by श्रावण मोडक
नीलकांत-जी,
पूर्वी उपलब्ध असलेली स्वसंपादनाची सोय खरंच हवी!
दोघांचेही अभिनंदन. आणि या
दोघांचेही अभिनंदन. आणि या निमित्ताने का होइना खरडसम्राट लिहिते झाले हे काय कमी आहे?
+ असेच म्हणतो
In reply to दोघांचेही अभिनंदन. आणि या by मृत्युन्जय
+
असेच म्हणतो
दुसर्यांदा तेच पोस्ट झालं
In reply to दोघांचेही अभिनंदन. आणि या by मृत्युन्जय
दुसर्यांदा तेच पोस्ट झालं म्हणून प्रकाटाआ.
अभिनंदन. परा लिहितो हे
अभिनंदन. :)
परा लिहितो हे माहितच आहे... धमु लिहिता झाला बरे वाटले.
रामदासकाकांमुळे हे शक्य झाले त्यांचे अभिनंदन.
जय जय
In reply to अभिनंदन. परा लिहितो हे by अवलिया
हो. खरंय. जय जय रघुवीर समर्थ!
हे जरा शेवटी लिहायचे म्हणून मागे ठेवले होते. या नान्यानं त्या सुखद धक्क्यातली सगळी हवाच काढून घेतली. :)
'फुलोरा'त 'मिपा'कर असा स्वतंत्र धागा सुरू करावा काय सरळ?
दहावी आणि सूक...!!
हो...नुकतेच तेच दोन्ही लेख (अधिक मुग्धा बर्वेच्या वाचनावर आलेला आणखीन् एक....) वाचत होतो. प.रा. यानी लेखात दिलेली उपयुक्त माहिती आपल्या घरी जर कुणी १० वीच्या वर्गात आता असेल तर त्यांच्या नजरेस जरूर आणावी. तसेच त्यानी दिलेल्या त्या वर्गातील अभ्यासाच्या लिंक्स निव्वळ नजरेखालून जरी घातल्या तर विद्यार्थी आणि त्याचे पालक यानाही स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने 'नेट' चा किती उपयोग होऊ शकतो हे चटकन लक्षात येईल.
ध.मु. च्या भाषेतील 'सुवर्ण बाजार' वाचल्यावर [विशेषतः फोटोतील "तो" कुबेराचा खजिना पाहिल्यावर] आपणालाही त्या 'सूक' मध्ये कधीतरी प्रवेश मिळावा असेच वाटेल.
मिपाच्या दोन्ही सदस्यांच्या पुढील लिखाणाला शुभेच्छा.....[ च्यामारी...तिथे 'शब्दमर्यादा' आहेत की काय लेखनाला? तसे जाणवले, हे मात्र खरे !]
इन्द्रा
स्वातीतैंचेही अभिनंदन.
स्वातीतैंचेही अभिनंदन. ताकातला केक खायला मिळाला पाहिजे आता स्वातीतै :)
बाकी नीलकांतने काय घाउक कॉण्ट्रे़क्ट ठरवले आहे का सामना बरोबर? एकाच दिवशी ४ मिपाकरांचे लेख सामना मध्ये प्रदर्शित झाले. हे म्हणजे धम्याच्या गोल्ड सुक पेक्षाही सोनेरी झाले की. :)
परा आणि धमु यांचे अभिनंदन ! !
परा आणि धमु यांचे अभिनंदन ! ! !
परा यांनी लिहिलेले लेखन साठवून ठेवत आहे.
https://www.saamana.com/2011/January/08/Link/FULORA1.HTM
https://www.saamana.com/2011/January/08/Link/FULORA2.HTM
जै मिपा जै महाराष्ट्र
जै मिपा जै महाराष्ट्र
परा आणि धमु यांचे अभिनंदन ! !
परा आणि धमु यांचे अभिनंदन ! ! !
पेपरात नाव आले वावा आता भाव खायला हरकत नाही ;)
अरे वा!
स्वातीताई, परा आणि धमु - तिघांचेही हार्दिक अभिनंदन! रामदासकाकांचा लेख धरून एकाच पुरवणीत चार मिपाकरांचे लेख आले म्हणजे अगदी 'मिपा स्पेशल' पुरवणी आहे की.
धमुच्या लेखात उल्लेखलेला 'बापट भाव' हा खास रामदासकाकांचा टच दिसतो आहे. बादवे, ह्या लेखामुळे धमुचा नारायण नाही ना व्हायचा? ;) ("अंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे अंगठी टाकू...सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय. आज सोन्याची खरेदी होऊ द्या इ.इ.)
खुदके साथ बातां - राकलेट व्हिसाचे नामांतर बुटर मिल्श कुकन व्हिसा असं करावं काय? :p
+१
In reply to अरे वा! by नंदन
मिपा पेश्शल पुरवणीचे अभिनंदन.
इंद्रराजरावभाउंना अनुमोदन, सामनाची बँडविड्थ वाढायला हवी. ;-)
+२
In reply to +१ by Nile
खरचं की एकदम मिपा पेश्शल पुरवणीच की.
चौकडीचे अभिनंदन!!!!
अभिनंदन
सर्व यशस्वी आंतरजालीय साहित्यिक, वार्ताहर, मित्रगणादींचे (नि मिसळपाव डॉट कॉम चे) हार्दिक अभिनंदन!!
(अभिनंदक)बेसनलाडू
+१
In reply to अभिनंदन by बेसनलाडू
असेच म्हणते!!!
+२
In reply to +१ by मस्त कलंदर
+२
+३
In reply to +२ by प्रीत-मोहर
+३
+४
In reply to +३ by स्मिता.
+ ४
+५
In reply to +४ by अनुराग
सर्व यशस्वी आंतरजालीय साहित्यिक, वार्ताहर, मित्रगणादींचे (नि मिसळपाव डॉट कॉम चे) हार्दिक अभिनंदन!!
असेच लिखाण पुढेही आम्हास वाचावयास मिळावे.
+६
In reply to +५ by उल्हास
+६
+७
In reply to +६ by प्रभो
अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन!!!
हेच म्हणते +८
In reply to +७ by पैसा
हेच म्हणते
+८
+ ९ अभिनंदन !!! अजुन
In reply to हेच म्हणते +८ by प्राजु
+ ९ अभिनंदन !!!
अजुन लिहा..... :)
+१०
In reply to + ९ अभिनंदन !!! अजुन by मितान
+१०
सहमत आहे.
- छोटा डॉन
+११
In reply to +१० by छोटा डॉन
चारही लेखकांचे अभिनंदन!
अभिनंदन...!!!
छान लेख
याक नंबर !!
परा , धम्या स्वातीतै,
तिघांचे अभिनंदन !!
अवांतर : हा धम्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुलोरात काय करतोय ?
पर्या , गुरुवर्या , एक नंबर लेख , जबराट लिखाण
लय भारी...
आयला, म्हणजे कंपू सामना पर्यंत पोचला तर :) तिघांचंही हार्दिक अभिनंदन. जियो.
हाहाहाहा
In reply to लय भारी... by राजेश घासकडवी
हाहाहाहा... पोचला, पोचला. सुखरूप पोचला आहे.
परा आणि धमु यांचे अभिनंदन
सकाळ सोडून थेट सामना केला म्हण्जे कमालच म्हणायची.
लवकरच मटा (पुणे आवॄत्ती ) मध्ये ही हजेरी लागेलच , त्याबद्दल आगाउ शुभेच्छा [:)]
अरे वा इजा, बिजा आणि आता तिजा
अरे वा इजा, बिजा आणि आता तिजा .....
मस्त बातमी....
स्वातीताईंच पेश्श्सल अभिनंदन.
मिपा रॉक्स् ;)
चौघांचेही अभिनंदन
रामदास
परा
धमु
स्वाती
या सर्वांचे अभिनंदन! आपले लोक 'मोठे' होत आहेत ही फारच आनंदाची घटना आहे. कौतुक वाटले.
अभिनंदन
In reply to चौघांचेही अभिनंदन by सर्वसाक्षी
अभिनंदन!
अभिनंदन!!
अभिनंदन!!!
रामदास काका,परा भाउ,धमु भाउ,स्वाती तै लगे रहो..
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
भविष्य
येत्या एका वर्षात परा स्मुपदेश्क होणार.
काम्पीटीशन वाढणार कि मग मास्तर...
बाकी सगळ्या लेखकांचे मनःपुर्वक अभिनंदन......
आवाज कोणाचा!
आता सामन्यात लेखणीमार्गे ओरडायला हवे - "आवाज कोणाचा? मिसळपावचा!" म्हणून :-)
परा, धमु, स्वाती आणि अर्थातच रामदास यांचे अभिनंदन!
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
लै भारी!!!! बाकी, हे परा आणि
लै भारी!!!!
बाकी, हे परा आणि धमु कोण? मला फक्त स्वातीतै माहित आहे.
+१
In reply to लै भारी!!!! बाकी, हे परा आणि by बिपिन कार्यकर्ते
मलाही स्वातीताई माहित आहे. हे परा, धमु आणि श्रावण मोडक कोण?
अभिनंदन रे खरडसम्राटांनो!
अरे वा ! अभिनंदन सगळ्यांचे !!
अरे वा ! अभिनंदन सगळ्यांचे !!
चौघांचेही ही मनःपूर्वक अभिनंदन !!
सामना म्हणजे 'स्पेशल मिसळपाव तर्री मारके' ;-)
मग परासाहेब १० वी १२वी चे online classes काढणार का ?
अभिनंदन लोकहो! पुलेशु...
अभिनंदन लोकहो! पुलेशु...
अभिनंदन दोघांचे..
अभिनंदन दोघांचे..
अभिनंदन
परा आणि धमु यांचे मनापासून अभिनंदन ! ! !
अभिनंदन
परा आणि धमु यांचे मनापासून अभिनंदन ! ! !
वा.. खूपच झकास.. वाचतो...
वा.. खूपच झकास.. वाचतो...
अभिनंदन..
परा, धमु आणि स्वातीताई यांचे
परा, धमु आणि स्वातीताई यांचे अभिनंदन!
सर्व धागे वाचले आणि आवडले.
हाबिणंदन...
एकदम झक्कास...
पराभौ, धमुभौ, स्वातीतै आणि रामदासकाकांचे मनःपुर्वक अभिनंदन...
चौघांचेही अभिनंदन
पण थोडी निराशा झाली कारण टायटल वाचुन काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल असे वाटले होते.
पण वाचायला मीळाले ते फक्त "अभीनंदन" "अभीनंदन""अभीनंदन" आणि +१ +२ +३
बाकी बिकांचा प्रश्ण वाचून पडायचा बाकी राहीलो.
अरे वा!! मिपाकर वीरांचे
अरे वा!! मिपाकर वीरांचे अभिनंदन!!
- घा. भ.
अटकेपार झेंडा
अटकेपार झेंडा फडकवलाय वाघांनी .. मराठी आंतरजालावर तर लेखणी चालवतातच पण त्याबरोबर पुढे मोठे पण होतायेत .. जिंका रे दोस्तांनो !!
ग्रेट, रामदासकाका, परा, धमु
ग्रेट,
रामदासकाका, परा, धमु आणि स्वातीतै चं अभिनंदन !
+१
In reply to ग्रेट, रामदासकाका, परा, धमु by पुष्करिणी
असेच म्हणते. परा, धमु आणि स्वाती यांचे अभिनंदन.
अभिनंदन परा,धमु आणि स्वाती!
अभिनंदन परा,धमु आणि स्वाती!
अभीनंदन
मनःपूर्वक.
अभिनंदन .....
अभिनंदन .....परा, धमु , स्वाती आणि रामदास
चारी मिपा-शिलेदारांचे हार्दिक
चारी मिपा-शिलेदारांचे हार्दिक अभिनंदन!!
अभिनंदन!!
सर्वांचे अभिनंदन!!!
आता "सामना" अजूनच रंगण्याची चिन्हे दिसताहेत.......... :)
अरे वा
उत्तम केलेत.
प्रिंट मध्ये आल्याबद्दल अभिनंदन...
वाह
अभिनंदन लेको.. तुस्सी तो छा गये !! :-)
अभिनंदन मित्रांचे अमोल
अभिनंदन मित्रांचे
अमोल
मिसळपाव दुर्लक्षित प्यानथरचे
मिसळपाव दुर्लक्षित प्यानथरचे संस्थापक आणि सर्वेसर्वा श्री पराजी पुणेकर आणि खरड सम्राट माननीय श्री धमाल राव बारामतीकर यांचे हार्दिक अभिनंदन
--- स्पावड्या
कार्यकारी अध्यक्ष
मिसळपाव दुर्लक्षित पॅथर
अभिनंदन ...........
अभिनंदन ...........अभिनंदन ...........अभिनंदन ...........अभिनंदन ...................
स्वातीताई, 'परा'साहेब व 'धमु'साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन
स्वातीताई, 'परा'साहेबांचे व 'धमु'साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन
दोघांचेही अभिनंदन आणि
दोघांचेही अभिनंदन आणि धन्यवाद.
माझा पुतण्या ९ विला आहे आणि आता त्याची म्हणजे त्याच्या आईवडीलांची पुर्वतयारी चालु झाली आहे. तुमचे मोलाचे मार्गदशन मी त्यांना मेल केले आहे. धन्स.