सावधानः महत्वाची सूचना
In reply to आम्ही तर बबा अॅक्सिसवाले by पर्नल नेने मराठे
In reply to एक नंबर ची भंगार बँक आहे by टारझन
In reply to एक नंबर ची भंगार बँक आहे by टारझन
In reply to एक नंबर ची भंगार बँक आहे by टारझन
In reply to अरे by सहज
In reply to विजुभौ अहो नेट बँकिंग by परिकथेतील राजकुमार
In reply to सविस्तत सान्ग जरा... आम्हा by पर्नल नेने मराठे
In reply to विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले by परिकथेतील राजकुमार
In reply to विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले by परिकथेतील राजकुमार
विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले जातीलचुचुने आधीच सांगितले आहे स्वस्तात सांग जरा म्हणुन (सविस्तत सान्ग जरा). :-)
In reply to सविस्तत सान्ग जरा... आम्हा by पर्नल नेने मराठे
सुरक्षित (Security Certificate) असलेल्या वेबसाइटवर URL च्या आधी https असे असते. http - hyper text transfer protocol -एखाद्या वेबसाइटची जोडणी आणि ती उघडून वाचता येण्यासाठीची यंत्रणा म्हणजे http आणि या यंत्रणेची सुरक्षितता म्हणजे त्यापुढील s होय.नाते बॅंकिंगशी
In reply to अश्या धाग्याचा तोटा by ऋषिकेश
In reply to अश्या धाग्याचा तोटा by ऋषिकेश
In reply to म्हणजे १. सगळी कॅश ही काळा by ५० फक्त
म्हणजे १. सगळी कॅश ही काळा पॅसा असते २. सगळा काळा पॅसा हा कॅश असतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला.नाही असे दोन्ही म्हणायचे नव्हते. कॅश काढणे म्हणजे काळा पैसा वाढण्याची शक्यता निर्माण करणे. तुम्ही कॅशमधे केलेले व्यवहार हे सरकार दरबारी रेकॉर्ड होतातच असे नाही.
अहो मग मी ऑफिसातुन घरी जाताना ज्या शेंगा खात जातो, पोराला फुगा, बायकोला गजरा आणि आईला पुजेसाठी फुलं नेतो हे सगळं काय काळ्या पॅशानी घेतो का ?तुम्ही कदाचित काळ्यापैशाने घेत नसाल, मात्र इथे तुम्ही वर म्हटलेल्या गोष्टींचा विक्रेता पावती देत नसेल व मिळालेली मिळकत जर घोषित करत नसेल किंवा बँकेतही ठेवत नसेल (म्हणजे ती रक्कम त्याच्याकडे आहे हे सरकारला (पक्षी कोणालाही) माहित असण्याची सोय नसेल) तर तुम्ही दिलेल्या पैशाचे रुपांतर काळ्या पैशांत होते. मात्र एखादा व्यवहार तुम्ही कॅशने केलात व रितसर पक्की पावती घेतलीत तरी ते पुरेसे आहे. अर्थात हे मत माझ्या तोकड्या ज्ञानावर आधारीत आहे. तज्ञ (अवलियांसारखे अनेक मिपाकर) यात भर/बदल सुचवु शकतातच भारतीय अर्थव्यवस्थेत २०% पैसा काळापैसा आहे असे ऑफीशियल आकडे सांगतात तर तज्ञांच्या मते हा आकडा ५०% पर्यंत आहे (संदर्भ)
In reply to अश्या धाग्याचा तोटा by ऋषिकेश
In reply to http://www.phish-no-phish.com by मस्त कलंदर
In reply to http://www.phish-no-phish.com by मस्त कलंदर
आता फक्त http आणि https वर विसंबून चालत नाही. आजकाल सुरक्षित वेब साईटचा अॅड्रेसबारही हिरवा असतो.मकाई सगळेच ब्राउजर्सची अपडेट व्हर्जन वापरत असतात किंवा सिक्युरीटी अपडेट घेत असतात असे नाही :) त्यांना कधी हिरवेपणा लक्षात यायचा ?
आम्ही तर बबा अॅक्सिसवाले