मित्रानो
आज मला माझ्या जीमेल अकाउन्टवर एच डी एफ सी ब्यान्केकडून एक ईमेल आले
त्यातील मजकूर खालील प्रमाणे
त्या मेल चे शीर्षक होते HDFC Third Party error code HDFC442190X!!
पाठवणाराचा पत्ता होता HDFC Customer Care
एच डीफची ब्यान्केचा लोगो इमेज पटकन आली नाही. त्या ऐवजी इमेज नॉट डिस्प्लेड असे दिसत होते.
त्या इमेज वर शि पिक्चर केल्यानन्तर देखील बरेच वेळ चित्र दिसले नाही.
इमेल मधील मजकूर खालील प्रमाणे
Security Alert:
Dear Valued Customer
Your Account has generated an error due to a recent mix up of the security question in our server.
As an additional security measure, you are required to follow the security link below to avoid such occurence in the future, you must fill in the correct questions and answers as was filled previously
THIS IS FOR THIRD PARTY TRANSFER ENABLED ACCOUNTS ONLY
You can now enjoy flexibility and more secured transactions.
Please follow the link below to resolve this issue::
या खाली एक लिंक दिली होती त्याचे रंग वेगळे होते
Click here to Re-confirm your online account
Thank You.
आणि खाली बारीक अक्षरात तळटीप होती
Accounts Management As outlined in our User Agreement, HDFC В® will
periodically send you information about site changes and enhancements.
Visit our Privacy Policy and User Agreement if you have any questions.
त्यानी दिलेल्या लिंक च्या प्रॉपर्टीज मात्र वेगळ्या आहेत. त्या तुम्हाला
http://skill-dev.007gb.com/800008.php या साईटवर घेऊन जातात
( कृपया या लिंकवर कोणी क्लीक करू नका)
अशा प्रकारचे कोणतेही इमेल तुम्हाला कोणत्याही बॅन्केकडून आल्यास तुम्ही तेथे कोणतीही माहिती देवू नका.
तुम्हाला असे काही इमेल आल्यास ब्यान्केला कळवा. तसेच तुमच्या मित्राना याबात सावध करा
http://www.hdfcbank.com/aboutus/security/phishing.htm
एच डी एफ सी ब्यान्केच्या या साईटवर अशा प्रकारच्या काही फिशिंग इमेल प्रकारची माहिती दिलेली आहे
वाचने
5380
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही तर बबा अॅक्सिसवाले
एक नंबर ची भंगार बँक आहे
In reply to आम्ही तर बबा अॅक्सिसवाले by पर्नल नेने मराठे
एक नंबरची भिकारचोट आणि भंगार
In reply to एक नंबर ची भंगार बँक आहे by टारझन
हसुन हसुन पूरेवाट लागली
In reply to एक नंबर ची भंगार बँक आहे by टारझन
अरे
In reply to एक नंबर ची भंगार बँक आहे by टारझन
अॅक्सिस बँक फक्त ज्यांचे
In reply to अरे by सहज
त्यानी दिलेल्या लिंक च्या
लोकांना सावध करण्याबद्दल धन्यु.
विजुभौ अहो नेट बँकिंग
सविस्तत सान्ग जरा... आम्हा
In reply to विजुभौ अहो नेट बँकिंग by परिकथेतील राजकुमार
विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले
In reply to सविस्तत सान्ग जरा... आम्हा by पर्नल नेने मराठे
हा काहिच विसरत नाहि =))
In reply to विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले by परिकथेतील राजकुमार
विशिष्ठ से
In reply to विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले by परिकथेतील राजकुमार
सुरक्षित
In reply to सविस्तत सान्ग जरा... आम्हा by पर्नल नेने मराठे
अशा प्रकारची इमेल्स
अश्या धाग्याचा तोटा
तुम्ही ब्यांकेतून जितकी कॅश
In reply to अश्या धाग्याचा तोटा by ऋषिकेश
म्हणजे १. सगळी कॅश ही काळा
In reply to अश्या धाग्याचा तोटा by ऋषिकेश
काळा पैसा
In reply to म्हणजे १. सगळी कॅश ही काळा by ५० फक्त
डिटेल्स द्या.
In reply to अश्या धाग्याचा तोटा by ऋषिकेश
http://www.phish-no-phish.com
धन्यवाद म.क. आणी विजूभाऊ.
In reply to http://www.phish-no-phish.com by मस्त कलंदर
आता फक्त http आणि https वर
In reply to http://www.phish-no-phish.com by मस्त कलंदर
असाच काहीसा अनुभव