कोकनातलो जोक ..... ;)
कोकणात पावसाळा सुरु झाला की शौचास जाण्याचा खुप
प्रोब्लेम होतो (खाली चिखल वरुण पाउस ) म्हणून कोकनाताले लोक नारळाच्या झापा पासून एक तात्पुरते शौचालय बनवितात त्यास कुढ्ल म्हणतात.
तात्या : मला सांगा बालानु आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ?
मुले : शपथ तात्या माहित न्हाई हो कुणी ढकलला ?
तात्या :- अस्सा ,खरेच बोलता काय ?
मुले : खरेच बोल्ताव आम्ही.......... बरे बरे.......
एक गोष्ट सांगतो लेकानो ,निट एका बरे!,
जॉर्ज वाशिंगटन ला दोन भाऊ होते ते तिघे लहान हुते तेव्हा त्यांच्या बा ने एक नारऴाचे झाड़ लाविल होत.,त्याच् नारऴ खाण्यासाठी तिघांची बी रोज भांडन व्हायची म्हणून एक दिवस त्येंचा बा बाहेर गेल्यावर
जॉर्ज वाशिंगटन ने झाड़ च तोडून टाकले .
त्येंचा बा घरी आल्यावर त्याने सर्वाना लाइन मध्ये उभे करून विचारले नारऴाचे झाड़ कुणी तोडले ?,
पण कुणीच कबूल होइना ......
मग त्यांचा बा म्हणला जे कुणी खर
सांगन त्याला मोट्ट चोकलेट देतो मी खरच!
ज्वार्ज वाशिंगटन लगेच म्हणाला "पप्पा मी तोडले झाड़ "त्येच्या पप्पानी त्याला एक खुप मोठ चोकलेट दिल,
म्हणजे खर बोलल्याबद्दल त्याला बक्शीश मिलाल!.........समजले.......!
आता तुम्ही सांगा ,"आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ? "
जे कुणी खर सांगन त्याला मी पण मोट्ट चोकलेट देतो ,
धाकटा मुलगा चोकलेट च्या नादान
हुरळून म्हणाला , त्तात्याव मीच ढकलला की कुढ्ल नदित हो खरच शपथ !
तात्याने त्याच्या खनकन कानाखाली वाजवली आणि म्हणाला ....
"भाडया......ज्वार्ज वाशिंगटन ने जेव्हा झाड़ तोडले तेव्हा त्यांचा बाप
नव्हता बसला झाडावर !"
प्रतिक्रिया
हॅहॅहॅहॅहॅहॅ
जबरा........लय भारी...
भरपूर मस्त मस्त ज्योक.! आवडला
मस्त मस्त ज्योक.!
हा
=)) =))
जल्ला आमी खुर्चितुन पड्लावं
आँ?
हॅ हॅ हॅ लई जबराट
जोग आवल्ला पन हे सुद्धा झालं
जबरदस्त ज्योक. भाषा कोकणातली
सहमत
होय भाषा कोकनातली नाही
ख्या ख्या ख्या खी खी खी ...
अॅ ssssssss हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ...
जल्ला.. येकदम झ्याक जोक
तुका धन्यवाद
कोकनातलो......
"अन्जन " मुलगि आहे मि तुम्हि
बाय मना खरच कल्ला नाय माफ कर
वा वा छान. लहानपणी ओळकर
अगदी ... अगदी
कोंकणात मित्राच्या
एक्डम झ्याक
हा हा हा हा ! अग घाण झाला ना
सगळं वातावरण 'संडासमय' करणारा
व्वाव! सहीच विडम्बन. अगदी
सत्याचा प्रयोगाचा कोकणी
भन्नाट जोक.
भन्नाट !
मस्त ज्योक! आवडला.. भाषा जरी
भन्नाट!!!
मस्त जोक
भरुभरुन प्रति. दिल्याबद्दल