जागतीक रंगभुमी दिन
लेखनप्रकार
सर्व रंगकर्मी व नाट्यरसिक यांना जागतीक रंगभुमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!( दिवाळीच्या धामधुमीत सर्वानाच या दिवसाचा विसर पडणे साहजीकच आहे , तो पडु नये ही रंगकर्मी .कॉम ची जबाबदारी आहे . म्हणुन हा एकोळी धागा )
वाचने
2054
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
सर्व रंगकर्मी व नाट्यरसिक यांना जागतीक रंगभुमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
स्वत:च्या खाजगी आयुष्याला प्रसंगी मुरड घालून, जनतेचं मनोरंजन शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहाणार्या सर्व ज्ञात-अज्ञात रंगकर्मींना या दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
Theatre is a place where we can collectively share our laughter, shed our tears and loudly demonstrate our joy or frustration. Theatre has the incredible capacity to be soul healing; it allows both the audience and artist to purge toxins and exorcise collective demons.
सर्वच नाट्यरसिक आणि मंचावर तसेच मागे काम करणार्या रंगभूमीशी निगडीत कलाकारांना हार्दीक शुभेच्छा.
रंगदेवतेला नम्र अभिवादन !
मराठीसह अखिल जागतिक रंगभूमीला मानाचा मुजरा !!
तमाम मायबाप प्रेक्षकांच्या रंजनासाठी रंगमंचावर आणि तितक्याच उत्साहाने पडद्यामागे देखील झटणार्या सर्व रंगकर्मीयांना हार्दिक शुभेच्छा !!!
- (रंगप्रेमी) दिपोटी
सर्व रंगकर्मी व नाट्यरसिक