✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सदाशिवपेठेतल्या कॅफेतुन नाहिशा झालेल्या तीस लाख नीलचित्रपट सीडीज आपल्या घराघरांत घुसणार?!

अ
अवलिया यांनी
Wed, 10/20/2010 - 18:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8829 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते

सुहास..
Wed, 10/20/2010 - 18:50 नवीन
धन्यवाद! मी रोजच 'गॉन' वाचतो. तरी ही बातमी कशी वाचली नाहीं याचे मात्र आश्चर्य वाटते. या काळात मी खरे तर कुठे काशी करत होतो काय माहीत सुहास.. -------------- एक 'प्रल्हादभक्त' पुणेकर या नात्याने सर्व निळ्या चित्रफितींवर बहिष्कार घाला!
  • Log in or register to post comments

फिल्टर

सुनील
Wed, 10/20/2010 - 18:54 नवीन
चष्म्यावरचा फिल्टर आधी काढा पाहू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सहमत.

शेखर
Wed, 10/20/2010 - 18:56 नवीन
सहमत. ना॑ना अजुन अशाच बातम्या देत चला व त्याचे विवेचन पण करा. समस्त लोकांना पण फायदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अतिशय भिकार आणि टाकाऊ..

चांगभलं
गुरुवार, 10/21/2010 - 18:54 नवीन
अतिशय भिकार आणि टाकाऊ.. लेख.................... श्री. अवलिया यांच्याकडून हि अपेक्षा नवती........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

(विषय दिलेला नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 18:53 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची

गणपा
Wed, 10/20/2010 - 18:59 नवीन
तुमच्याकडून ह्याच प्रतिसादाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाल्यामुळे आनंद झाला आणि डोळे आनंदाश्रूंनी डबडबले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

रुमाल किंवा कागद मिळणार

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 19:06 नवीन
रुमाल किंवा कागद मिळणार नाहीत. तेव्हा स्वतःचं स्वतः काय ते पहा ड्वॉल्यातल्या पाण्याचं काय करायचं ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गणपाला बहुधा हाही प्रतिसाद

मृत्युन्जय
Wed, 10/20/2010 - 19:10 नवीन
गणपाला बहुधा हाही प्रतिसाद अपेक्षित असावा. आता तर आसवांचा महापूर येइल. अवांतरः "ड्वॉल्यातल्य" शब्द काळजाला भिडला एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ए तू लायनीप्रमाणे ये रे इना,

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 19:12 नवीन
ए तू लायनीप्रमाणे ये रे इना, उगाच रांग मोडू नकोस. तो गणपा रागवेल आता तुझ्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

न्हाइ. नाय रागावत तो. सध्या

मृत्युन्जय
Wed, 10/20/2010 - 20:10 नवीन
न्हाइ. नाय रागावत तो. सध्या तो खुप भावूक झाला आहे. ड्वाल्यातलं पाणी पुसण्यासाठी रुमाल शोधतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आसवांचे महापूर उन्हाळ्यात

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 19:17 नवीन
आसवांचे महापूर उन्हाळ्यात येतील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सापडल्या एकदाच्या,

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 19:16 नवीन
सापडल्या एकदाच्या, सदाशिव पेठ ब्युरो ऑफ ईन्व्हेस्टीगेषण ( SBI ) ह्यांनी साठा जप्त केलेला आहे. दोषी व्यक्तींना अर्थूर तुरुंगात दिले आहे आणि त्यांना अति तीव्र कडक स्वरूपाचे निषेद खलिते पाठविलेले आहेत. हा पहा साठा, Image removed.
  • Log in or register to post comments

ग्रेट !

अवलिया
Wed, 10/20/2010 - 19:16 नवीन
ग्रेट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

खड्डे?

सुनील
Wed, 10/20/2010 - 19:19 नवीन
रस्ता पुण्यातील वाटत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

पुण्यातील रस्ते, रस्ते वाटतच

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 19:22 नवीन
पुण्यातील रस्ते, रस्ते वाटतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

पुणंच काय, वहानाचा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 19:23 नवीन
पुणंच काय, वहानाचा रजिस्ट्रेशन नंबर पहाता हा आपला देशही वाटत नाहीये. इंग्लंड किंवा इतर राष्ट्रकुल देश असावा, वहानं रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जात आहेत. आपल्यासारखी सगळ्या दिशांनी नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

बापरे म्हणजे सीडीजचा

अवलिया
Wed, 10/20/2010 - 19:24 नवीन
बापरे म्हणजे सीडीजचा गैरव्यवहार सर्व जगात पसरलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ओबामा नोवेंबर मध्ये इकडे

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 19:27 नवीन
ओबामा नोवेंबर मध्ये इकडे येणार आहे तेव्हा त्याच्या कानावर घालीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

Czech Republic चा आयएस्डी कोड

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 19:30 नवीन
Czech Republic चा आयएस्डी कोड ४२० आहे ... ट्रक तिथूनच इंग्लंडात गेलेला असावा ... सदाशिव पेठ ते इंग्लंड व्हाया चेक रिपब्लिक हा पराचा प्रवास अगदी थक्क करणारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

पत्र

सुनील
Wed, 10/20/2010 - 19:30 नवीन
नोव्हेंबरपर्यंत वाट नका पाहू. आताच पत्र लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

सहमत आहे. एक प्रत मिपावर पण

अवलिया
Wed, 10/20/2010 - 19:31 नवीन
सहमत आहे. एक प्रत मिपावर पण टाका म्हणजे चोपपेस्ते करुन आम्ही पण पाठवु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आयला, मला आजतागायत सौ. ना ४

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 19:37 नवीन
आयला, मला आजतागायत सौ. ना ४ चार ओळींचे लव्ह लेटर सुद्धा नाही खरडता आले, तर मी काय बापडा लिहू त्या ओबामाला पत्र. पत्र लिहिणे आपला काम न्हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

जा जरा पूर्वेकडे ! न जमणारी

अवलिया
Wed, 10/20/2010 - 19:38 नवीन
जा जरा पूर्वेकडे ! न जमणारी किंवा रटाळ कामे पूर्वेला आउट सोर्स करुन पूर्ण करुन घेतली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

पुण्यातून माझ्या घरापासून मी

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 19:41 नवीन
पुण्यातून माझ्या घरापासून मी जरा देखील पूर्वेला चालत गेलो तरी अरबी समुद्रात जाऊन पडेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नक्की का?

अवलिया
Wed, 10/20/2010 - 19:42 नवीन
नक्की का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

हो मग, कोणत्याही राजकीय

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 19:49 नवीन
हो मग, कोणत्याही राजकीय नेत्याची शप्पथ घेऊन सांगतो. बाय द वे, 'ह्या धाग्यावर सिरीयस व्हायचे नाही' असे ठरविले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी

मेघवेडा
Wed, 10/20/2010 - 19:53 नवीन
सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी नकाशासुद्धा उलटाच पाहता का हो तुम्ही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

प्रश्न चुकला. पाय उलटे आहेत

अवलिया
Wed, 10/20/2010 - 19:54 नवीन
प्रश्न चुकला. पाय उलटे आहेत का असे विचारायचे होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

थांबा वाकून

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 20:00 नवीन
थांबा वाकून बघतो. .. .. .. .. .. अरे हे काय मला पायच नाय. त्याच्या ऐवजी ४१.३ हेच आकडे दिसतायेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नक्की कुठे पाहिलत?

अवलिया
Wed, 10/20/2010 - 20:00 नवीन
नक्की कुठे पाहिलत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

आकाशात , आम्ही वाकलो कि

गांधीवादी
Wed, 10/20/2010 - 20:08 नवीन
आकाशात , आम्ही वाकलो कि आम्हाला आकाशच दिसते, तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

'गांधीवादी' हा माझा आयडी नाही

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 20:09 नवीन
'गांधीवादी' हा माझा आयडी नाही हे इथे जाहीर करू इच्छिते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

जाहीर खोटं बोलणार्‍याला..

असुर
Wed, 10/20/2010 - 20:34 नवीन
जाहीर खोटं बोलणार्‍याला/रीला इराण मधे जाहीर फटके देतात म्हणे. अदितीतैंनी काही दिवस तिकडे जाउ नये ही विनंती! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

टेक्नीकली

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/20/2010 - 20:37 नवीन
मी काहीही 'बोललेले' नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

हिंदी पिक्चर मधला एक डायालॉक

गांधीवादी
गुरुवार, 10/21/2010 - 07:18 नवीन
हिंदी पिक्चर मधला एक डायालॉक आठवला. "कितना भी चिल्ला चिल्ला के सच बोलो, झूठ फिरभी छुपेगा नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्छा यांच्या टंकनिकेचं नाव

सूड
Wed, 10/20/2010 - 19:42 नवीन
अच्छा यांच्या टंकनिकेचं नाव पूर्वा आहे तर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

श्री. अवलिया

नावातकायआहे
Wed, 10/20/2010 - 19:44 नवीन
श्री. अवलिया यांचा एक कलमी कार्यक्रम. फट? --> पाचर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

म्हणजे..

विकास
गुरुवार, 10/21/2010 - 01:50 नवीन
वहानं रस्त्याच्या डाव्या बाजूनेच जात आहेत. म्हणजे ते पुणेच असणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठाण्यातून

नितिन थत्ते
Wed, 10/20/2010 - 20:30 नवीन
ठाण्यातून यमन रागाच्या (कव्हरातल्या) सीडीज भरलेले ट्रक गायब झाले होते तेव्हा बाजार उठला होता त्याचं काय झालं?
  • Log in or register to post comments

परमपूज्य

प्रिया देशपांडे
Wed, 10/20/2010 - 21:51 नवीन
परमपूज्यांचा विडंबनपर लेख भावला. कॅफेच्या माध्यमातून इंटरनेटच्या प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य करणारे राजकुमारजी रागावणार नाहीत ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

+१

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 10/21/2010 - 01:30 नवीन
असेच म्हणतो. सीडीजच्या माध्यमातून चुम्माचाटीच्या प्रसाराचे महत्वपूर्ण कार्य करणारे राजकुमारजी रागावणार नाहीत ही अपेक्षा. (चित्रपट दर्शक) इंट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रिया देशपांडे

धोरण/प्रकटन

चित्रा
गुरुवार, 10/21/2010 - 01:36 नवीन
ह्यात धोरण आणि प्रकटन असे वर्गीकरण करण्याचे कारण कळले नाही. असो. यात "आपण" कोण? संस्कृती रक्षक का?
  • Log in or register to post comments

हे त्यांच्या वावराच्या

Nile
गुरुवार, 10/21/2010 - 06:39 नवीन
हे त्यांच्या वावराच्या धोरणाचे प्रकटीकरण कसेल काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

हॅ हॅ हॅ

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 10/21/2010 - 09:43 नवीन
काय बोलु? शब्दच संपले!
  • Log in or register to post comments

एक बाराखडीचे पुस्तक विकत आना

गांधीवादी
गुरुवार, 10/21/2010 - 10:36 नवीन
एक बाराखडीचे पुस्तक विकत आना ना मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

हेच म्हणते...

sneharani
गुरुवार, 10/21/2010 - 10:07 नवीन
काय बोलू....शब्द नाहियेत.
  • Log in or register to post comments

अ रे रे रे

ऋषिकेश
गुरुवार, 10/21/2010 - 11:45 नवीन
अ रे रे रे काय चालवलयत लेको. धाग्याची पार सदाशिव पेठ करायला घेतलीये. नानाने दिलेली बातमी जरी चिंताजनक असली तरी आपल्या घराघरांत काय आणि किती दिसतंय ही खरी काळजीत टाकणारी बाब आहे. तब्बल १६४ नील-एमेमेस मुंबईत फिरत होते त्याचा मिडियाने बाजार मांडला होता. आता सदाशिव पेठ म्हटल्यावर सगळे सोईस्कर रित्या विसरले आहेत.
  • Log in or register to post comments

फारच संवेदनशील धागा आहे. यावर

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/21/2010 - 12:13 नवीन
फारच संवेदनशील धागा आहे. यावर खरोखर नीट विचार व्हायला हवा. ठाण्यातून मधे काही शिड्या गायब झाल्या त्या कुठे गेल्या? उद्या सदाशिवपेठेत काही झाले तर सुद्धा हे ठाण्याचे कारस्थान आहे असे म्हणु शकते म्हणजेच - सदाशिवपेठेपुरते बोलायचे म्हणजे या गायब शिड्यांपैकी बर्‍याचश्या शिड्या पेठांमधेच्(कुठल्या ते कळले असेलच) लावल्या जातील व त्या पकडून जर त्यांनी त्या ठाण्याच्या असल्याचे जगाच्या निदर्शनाला आणून दिले तर "ठाणे पोलिस "त्या गायब शिड्यांपैकीच असतील" असे सांगून आपल्या कानावर हात ठेवतील! म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे! -चावलिया काही सिड्या नाहीत, तब्बल १६४ सिड्या भरलेले Boxes गायब झालेले आहेत. कधी कधी असे वाटते कि हे शहर सोडून दुसरीकडे दूर कुठेतरी जाऊन राहावे. काय कोण जबाबदार असणार आहे लोकांच्या जीवाला इथे ? सरकार काय भरपूर निषेद खलिते घेऊन बसलेली आहे. -सिंडिवादी अहो आम्ही पुण्यात साधा नवीन computer घेऊ शकत नाही..... पुणे काय सोडून जाणार???? कप्पाळ ((((( I .T . मध्ये Career करायला हवा होतं , आत्ता Laptop मधून मस्त Download करून मजा बघत बसलो असतो..... )))))))))) रात्रीच्या प्रतीक्षेत .................... -*RA रविवार पेठ, बुधवार पेठ, पुण्यात इतरत्र, सांगली, मुख्य म्हणजे कोल्हापूर, थोडी कोकण, थोडी चंद्रपूर वगैरे वगैरे मधे अशी बर्‍यापैकी वाटणी झाली की मग थोडीशी ठाण्याकडे. म्हणजेच उत्तर आहे - नाही, तीस लाख शिड्या आपल्याकडे आणल्या जाणार नाहीत. -हवस
  • Log in or register to post comments

आता प्रतिसादांना पण नाही

गांधीवादी
गुरुवार, 10/21/2010 - 12:33 नवीन
आता प्रतिसादांना पण नाही सोडणार का ? -सिंडिवादी हसून हसून पुरेवाट. Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

पुप्या

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 13:17 नवीन
((((( I .T . मध्ये Career करायला हवा होतं , आत्ता Laptop मधून मस्त Download करून मजा बघत बसलो असतो..... ))))))))))
इथे WELCOME* मध्ये Career हा बदल कसा वाटतो ? *WELCOME बद्दला अधिक माहितीसाठी गरजुंनी डान्राव अथवा ब्रिटिश टिंग्याशी संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा