'सायलेन्स प्लीज'
लेखनप्रकार
'सायलेन्स प्लीज'
हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली...
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
१५-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक
३०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
४०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक टक टक टक टक टक
६०-०
परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली... :)
तसा मी नदाल फॅन...पण फेडेक्सच्या नजाकतीचा मी राफाच्या फॅन होण्या आधीपासूनचा फॅन.....सुवर्णसंधीच... त्यात तिकिट काढलेलं प्राईमटाईम ऑर्थर अॅश स्टेडीयमचं.....सोनेपे सुहागा....
टेनीस ची मॅच बघणे हा एक वेगळाच अनुभव होता...आपल्या नेहमीच्या क्रिकेट - फुटबॉल च्या मॅचेस प्रमाणे कायम दंगा नव्हता....दंगा नव्ह्ताच असे नाही...२ सर्व्ह च्या मधे दंगा ..... मधेच कोणीतरी 'रॉजर, यु आर माय हिरो' असे ओरडून जायचा...तर दुसरा ' मेल्झर, ब्रेक हिम' म्हणून...
मॅच विषयी जास्त काहीही न लिहिता थोडी प्रकाशचित्रे पेश करत आहे..
ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अॅलेक्स रॉड्रीगेज आले होते.
* आता तरी खेळ विभाग चालू कर रे निलकांता.. :)
वाचने
8746
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
हायला! सह्हीच! ट्रॉफी
In reply to हायला! सह्हीच! ट्रॉफी by यशोधरा
फायनल व्हायचीच अजून....फोर्थ
In reply to फायनल व्हायचीच अजून....फोर्थ by प्रभो
अच्छा सही तरी घेतलीस का
In reply to हायला! सह्हीच! ट्रॉफी by यशोधरा
राऊंड रॉबिनमध्ये ट्रॉफी मिळत
In reply to राऊंड रॉबिनमध्ये ट्रॉफी मिळत by मेघवेडा
संधी सोडायची नव्ह्ती
In reply to राऊंड रॉबिनमध्ये ट्रॉफी मिळत by मेघवेडा
मेव्या, गब्बस! तुला काही
In reply to मेव्या, गब्बस! तुला काही by यशोधरा
अच्छा.. अशी उंचावते होय
ही मॅच बघायला कॅमरून डियाझ,
In reply to ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, by मदनबाण
हाहाहा..या वर्षी आतापर्यंत
In reply to हाहाहा..या वर्षी आतापर्यंत by प्रभो
आ रा रा... इतकी देखणी पाखरं
In reply to आ रा रा... इतकी देखणी पाखरं by मदनबाण
करच तू अप्लाय! देखण्या
In reply to ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, by मदनबाण
कॅमरोन डियाझ ठीक आहे, पण
ही मॅच बघायला कॅमरून डियाझ,
In reply to ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, by मस्तानी
श्री प्रभो यांची उपस्थिती
मस्त रे!!
मस्त!
अच्छा! असा झाला तर मोठा
टक टक टकाटक
वा वा वा, नशिबवान
बहोत अच्छे !
वा
In reply to वा by श्रावण मोडक
वा
ग्रेट , ऐश आहे एकदम
वा, वा
In reply to वा, वा by नंदन
मस्तच रे नंदन.....यावेळेस
वा!
वा रे वा!
भाग्यवान आहात..
ते खेळ विभाग अन वाचनखुणा???????
छान
प्रभ्या , हातात धरलेल्या
In reply to प्रभ्या , हातात धरलेल्या by सुहास..
बीयर आणी कॉर्नडॉग मालक ....ते
In reply to बीयर आणी कॉर्नडॉग मालक ....ते by प्रभो
बीयर आणी कॉर्नडॉग मालक ....ते
असु दे
मस्त...
सर्व वाचक-प्रतिसादक मित्रांचे
In reply to सर्व वाचक-प्रतिसादक मित्रांचे by प्रभो
मैत्रिणींनी काय घोड मारलय
In reply to मैत्रिणींनी काय घोड मारलय by गणपा
Friends = मित्र.
In reply to Friends = मित्र. by मेघवेडा
असूद्या हो..गणपाशेठच्या
In reply to असूद्या हो..गणपाशेठच्या by प्रभो
छे छे! हँगोव्हर कसला
In reply to छे छे! हँगोव्हर कसला by रेवती
>>वाढदिवसाच्या शुभेच्छा? सोबत
In reply to असूद्या हो..गणपाशेठच्या by प्रभो
घ्या आता दुधाचा हँगओवर
In reply to Friends = मित्र. by मेघवेडा
तू त्याची बाजू घेउ नकोस.
In reply to तू त्याची बाजू घेउ नकोस. by रेवती
ओक्के...रेवती काकू व
In reply to ओक्के...रेवती काकू व by प्रभो
छ्या.. झालंसुद्धा इतक्यातच
In reply to छ्या.. झालंसुद्धा इतक्यातच by मेघवेडा
हे मेतकुटासाठीचं राजकारण
In reply to हे मेतकुटासाठीचं राजकारण by प्रभो
अरारारारारा आयटीवाला कुक ना
In reply to अरारारारारा आयटीवाला कुक ना by गणपा
भाज्या बनवणं वेगळं....आणी
In reply to भाज्या बनवणं वेगळं....आणी by प्रभो
हात लेका आरोप कसला ते तर ओपन
In reply to हे मेतकुटासाठीचं राजकारण by प्रभो
इतकी काही वाईट नाही मी! तुला
In reply to इतकी काही वाईट नाही मी! तुला by रेवती
चला..धागा सत्कारणी लागला..
In reply to चला..धागा सत्कारणी लागला.. by प्रभो
धागा की 'तो' प्रतिसाद?
In reply to धागा की 'तो' प्रतिसाद? by मेघवेडा
अर्धी मिसळपाव पार्सल
In reply to इतकी काही वाईट नाही मी! तुला by रेवती
>>माझ्या मैत्रिणींचे आभार
In reply to >>माझ्या मैत्रिणींचे आभार by यशोधरा
हॅ हॅ हॅ! समजले. ६० व
प्रभ्या, तुझी युक्ती कळली आहे
In reply to प्रभ्या, तुझी युक्ती कळली आहे by यशोधरा
मलाही हेच वाटतय म्हणून भरपूर
In reply to प्रभ्या, तुझी युक्ती कळली आहे by यशोधरा
यशोताईला सगळी यशाची गणित पाठ
In reply to यशोताईला सगळी यशाची गणित पाठ by गणपा
गणूदादा, माझ्या नावातच यश
In reply to गणूदादा, माझ्या नावातच यश by यशोधरा
प्रतिमा उंचावण्यासाठी आपली
झाले रे प्रभो ५०. मेव्या,
फ्यांटाश्टिक! चक्क लाईव्ह
तुमचे धन्यवादच पण मिपाचे
हम्म
प्रभ्या लेका सेलेब्रेटी झाला
झांटम्याटीक!