Skip to main content

श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!

श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!

Published on शुक्रवार, 10/09/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
उद्या आपल्या लाडक्या गजाननाचे आगमन होत आहे. आता १० दिवस एक उत्साहाचे वातावरण सगळीकडे असेल. मनातील मरगळ काढून टाकुन या विघ्नहर्त्याचे स्वागत करायला सज्ज होऊ या. यानिमित्याने आपण व आपल्या कुटुंबियांवर श्री गजाननाची अखंड कृपा दृष्टी राहो या शुभेच्छा !!!
बोला गणपती बाप्पा मोरया !!!
आपला अमोल केळकर ----------------------------------------------------------------------------------------- मला इथे भेटा
लेखनप्रकार

याद्या 5835
प्रतिक्रिया 10

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या तसेच मिपाच्या वर्धापन दिनाच्या देखील शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||

In reply to by परिकथेतील राजकुमार

असं आहे काय! मग सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या तसेच मिपाच्या वर्धापन दिनाच्या देखील शुभेच्छा!

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या मनःपुर्वक हार्दीक शुभेच्छा!! || गणपती बाप्पा मोरया ||