श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!
उद्या आपल्या लाडक्या गजाननाचे आगमन होत आहे. आता १० दिवस एक उत्साहाचे वातावरण सगळीकडे असेल. मनातील मरगळ काढून टाकुन या विघ्नहर्त्याचे स्वागत करायला सज्ज होऊ या.
यानिमित्याने आपण व आपल्या कुटुंबियांवर श्री गजाननाची अखंड कृपा दृष्टी राहो या शुभेच्छा !!!

बोला गणपती बाप्पा मोरया !!!
आपला
अमोल केळकर
-----------------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

प्रतिक्रिया
मंगलमूर्ती मोरया!!
लालबागचा राजा २०१०
लालबागच्या राजाचा विजय असो..
समस्त मिपाकरांवर बाप्पाचा
सर्व मिपाकरांना
असं आहे काय! मग सर्व
|| गणपती बाप्पा मोरया ||
१ २ ३ ४ गणपतीचा जय जयकार !!!
सर्व मिपाकरांना
||ॐ गँ गणपतये नमः||