पावशेर खारकेच्या बिया
भरुन ठेवल्यात एका डब्यात
सकाळी एक तोंडात टाकतो
अन
बसतो चघळत निरर्थक
रात्री झोपतांना तीच बी
नीट ठेवतो
कधी साखरेच्या
तर कधी तिखट मिठाच्या पाण्यात
रात्रभर स्वप्न पहात
सकाळी पुन्हा उठुन
तीच बी चघळण्यासाठी
जीव आसुसला होतो
पोट भरत नाही की
तोंडही सुकत नाही
गोडी मिळत नाही की
कडु पण पडत नाही
बी असली तरी
खारकेची चवच मुळी न्यारी
सर्व मिपाकरांना समर्पित
(पुनःप्रकाशित)
वाचने
2461
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
ती बी ????
मस्त
लै भारी!
किती जणांना समजेल हा प्रश्नच
In reply to लै भारी! by धमाल मुलगा
च्छ्या:!
In reply to किती जणांना समजेल हा प्रश्नच by अवलिया
नानबा मस्त रे. खारकेच्या बी
मस्त कविता!
नन्स
नानास्टाईल...
युनिव्हर्सल ट्रुथ.