पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?). भारतानेच सतलज आणि बियास या नद्यांमधून जास्त झालेले पाणी सोडले. आता मदत देऊन भारत जखमेवर मीठ चोळत आहे, असा फालतुपणा पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी सुरू केला आहे.
भारतानेही काही लाखांची मदत देण्याची तयारी दाखविली आहे. आता जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी मदत दिली जात आहे,'' असा दावा "नवा-ए-वक्त' या पाकिस्तानातील ऊर्दू वर्तमानपत्राने केला आहे.
पहा कुत्र्यांचे (शेपुट) वाकडे ते वाक डेच !॒!
(आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांना क से काय सुचले दान करायला ?
आधी आपल्या विकासाकडॆ ध्यान द्या !! )
वाचन संख्या
4397
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय हिन आणि हिणकस प्रकार
हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो???
In reply to अतिशय हिन आणि हिणकस प्रकार by परिकथेतील राजकुमार
=)) काका हलक्याने घ्या हो.
In reply to हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो??? by संजयशिवाजीरावगडगे
वाह वाह !! असे ओरडून
In reply to हिंदुधार्जीण्या भारताचा निषेध !! ? म्हणजे काय हो??? by संजयशिवाजीरावगडगे
लेह मधली ढग फुटी चिनच्या
अहो कळलं. चीनच्या बादल बम
In reply to लेह मधली ढग फुटी चिनच्या by अविनाशकुलकर्णी
"कळलं" असं म्हणेपर्यंत
In reply to अहो कळलं. चीनच्या बादल बम by llपुण्याचे पेशवेll
उचलली जिभ लावली टाळ्याला
तेच ना? !! ?? ! ?
वक्त वक्त की बात...
In reply to तेच ना? !! ?? ! ? by राजेश घासकडवी
पाकिस्थान / आय . ए . एस.
अहो आय. ए. एस. नव्हे हो....
In reply to पाकिस्थान / आय . ए . एस. by तर्री
भारतीय नोकरशाही
In reply to पाकिस्थान / आय . ए . एस. by तर्री
_/\_ उचला आता आम्हाला.
In reply to भारतीय नोकरशाही by पंगा
वैयक्तिक उत्तर
In reply to _/\_ उचला आता आम्हाला. by धमाल मुलगा
तुम्हाला प्लॅन्चेट करता येते
In reply to वैयक्तिक उत्तर by पंगा
पाकिस्थान / आय . ए . एस.
आयला... ही बेनी कधी सुधारायची
पाकिस्तानात
हा हा!! मस्त.
In reply to पाकिस्तानात by अरुंधती
मला वाटायचं काळेकाकाच फक्त
खुलासा.
मस्त आहे
+१
In reply to मस्त आहे by गोगोल
अतिशय शरमेची गोष्ट............
अहो, अशी भारत सरकारवर टिका
In reply to अतिशय शरमेची गोष्ट............ by वेताळ
प्रशंसनीय
In reply to अहो, अशी भारत सरकारवर टिका by भारतीय
या अल्लाह ! दुसर्याचे वाईट
In reply to प्रशंसनीय by संजयशिवाजीरावगडगे
!!पाणी पाणी म्हणुन विदर्भातील