महागाई......
महागाई केवढी वाढलेय न, २०० रुपये कधी खर्च झाले माहीत नाही. सकाळी कामाला निघाले. ऑटोत बसले १५ रु, परत मालाडहून ऑटो २५ रु दुपारी कॅफेटेरीयात लंच घेतला [ वेज ] - ५८ रु. इवनिंग टी १५ रु, परत जाताना ऑटोचा एकूण खर्च ४० येताना एक ब्रेड २०/- दुध २७/- लिटर.
७ वर्षांपूर्वी
ब्रेड - १०/-
दुध - १५/- लिटर
घर ते स्टेशन ऑटो - ४/- बस - ३/-
विजेचे बिल, केबलचे बिल, कडधान्य, फळे सर्व आताच्या तुलनेत स्वस्त होत
लिहिण्याचे कारण म्हणजे काहींचे ठीक आहे पण ज्यांचा पगार ६ ते ७ हजार आहे. त्यांचे कसे होत असेल. अर्थात आपण लिहिण्याशिवाय व त्यावर प्रतिक्रिया देण्याशिवाय बाकी काही करू शकत नाही.
वाचन संख्या
2385
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्याच्या कड पैशेच नाय तो ऑटोत
+१
In reply to ज्याच्या कड पैशेच नाय तो ऑटोत by नावातकायआहे
आवडले. लय भारी !!!
In reply to ज्याच्या कड पैशेच नाय तो ऑटोत by नावातकायआहे
महागाई
महागाई
सारखं आटो ने काय जायचं? एवढी
सारखं आटो ने काय जायचं? एवढी
In reply to सारखं आटो ने काय जायचं? एवढी by शिल्पा ब
अबब..
खरे आहे
महागाई वाढली आहेच.. आणि याची
झळ
In reply to महागाई वाढली आहेच.. आणि याची by भारतीय
मेहेंगाई डायन !!!
>>लिहिण्याचे कारण म्हणजे