मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण : भाग १३

प्रभो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. कानसेन क्रमांक ९५: मेघवेडा कानसेन क्रमांक ९६: रेवती, मेघवेडा कानसेन क्रमांक ९७: चतुरंग कानसेन क्रमांक ९८: चतुरंग,आनंद कानसेन क्रमांक ९९: सहज, मिसळपाव कानसेन क्रमांक १००: सहज कानसेन क्रमांक १०१: मेघवेडा कानसेन क्रमांक १०२: कानसेन क्रमांक १०३: कानसेन क्रमांक १०४: कानसेन क्रमांक १०५: ९५: हिंदी मु़खडा.

वाचन 15212 प्रतिक्रिया 0