आपण फक्त मराठी संस्थळांबद्दल बोलत आहोत.मिपावरचे मिपाकर तसेच इतर संस्थळांवरचे इतर 'कर आहेत.तुम्हाला कुठला 'कर व्हावस वाटत व ज्यांना 'मी आहेच .....कर पहील्यापासुन' अस वाटत,अस त्यांना का वाटत्?कींवा का म्हणावस वाटत?
मला मिपाकरच रहावस वाटत्,कारण.........
१.मला इथली रंगसंगत(साईटसाठी वापरलेले रंग) आवडते.
२.इथल्या प्रतिक्रीया आवडतात.
३.इथले सभासद व त्यांचे विचार आवडतात(फारच थोडे लोक आहेत त्यात) व त्यामुळे आपल्या माणसांमधे आल्यासारख वाटत इथे आल्यावर!(खुप काही पानावल्,जड झाल!)
४.विशेषता: 'स्वाक्षरी' ही कल्पना आवडते व एखाद्याला प्रतिक्रीयेत दीलेला reply लगेच वाचता येतो ते आवडते.
५.एकुनच साईटची मांडणी आवडते.
आपण मिपाकर व्हायला न व्ह्यायला (म्हणजेच इतरही तोडीस तोड आहेत अस वाटणे) काय कारण आहेत??
वाचने
3589
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही काय
मी कामात
In reply to तुम्ही काय by शिल्पा ब
>>तेव्हा
In reply to मी कामात by शानबा५१२
हे बघा
In reply to >>तेव्हा by II विकास II
result साठी
In reply to मी कामात by शानबा५१२
म्हणजे आता
In reply to result साठी by शिल्पा ब
आपण तर
वेळ
मिपाच
मी
खुलाश्याब
In reply to मी by विसोबा खेचर
शंका
In reply to मी by विसोबा खेचर
वेलणकर
In reply to शंका by पंगा
तो मुद्दा नाही
In reply to वेलणकर by विसोबा खेचर
ही टंकनाची
In reply to तो मुद्दा नाही by पंगा
>>>मी
In reply to मी by विसोबा खेचर
वाह शानबा
तुम्हाला
In reply to वाह शानबा by llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला
"वन्स टीचर