✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्हाला कोण व्ह्यायचय,मिपाकर की..............?

श
शानबा५१२ यांनी
Mon, 06/21/2010 - 10:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3572 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

तुम्ही काय

शिल्पा ब
Mon, 06/21/2010 - 10:40 नवीन
तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मी कामात

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 11:58 नवीन
मी कामात असलो तरी मला कोणी 'हे काय करतोयस?' अस नाही विचारत! कारण ह्यावेळी मी माझ्या साइड बिजनेस असलेल्या व्यवसायात गुंतलोय. नोकरीच्या ठीकाणी परीस्थीती वेगळी असते.ते आता थोड्याच दीवसांत सुरु होइल. तेव्हा आताच सर्व भडास पुर्ण करतोय. for your information................I am waiting for my result. Thank you.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

>>तेव्हा

II विकास II
Mon, 06/21/2010 - 13:38 नवीन
>>तेव्हा आताच सर्व भडास पुर्ण करतोय. मी हे 'तेव्हा आताच सर्व संडास पुर्ण करतोय.' असे वाचले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

हे बघा

शानबा५१२
Mon, 06/21/2010 - 13:52 नवीन
हे बघा ज्वलंत उदाहरण!! ह्याला 'घाण' प्रतिक्रीया म्हणतात. विकास म्हणे,कसला डोंबलाचा विकास!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

result साठी

शिल्पा ब
Mon, 06/21/2010 - 22:19 नवीन
result साठी शुभेच्छा!!! <<<मी कामात असलो तरी मला कोणी 'हे काय करतोयस?' अस नाही विचारत! खुलाशासाठी धन्यवाद. अवांतर : "साईड बिजनेस असलेला व्यवसाय" हे मात्र फार्फार आवडून गेले. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

म्हणजे आता

शानबा५१२
Tue, 06/22/2010 - 09:27 नवीन
म्हणजे आता जो व्यवसाय मी करतो तो माझा साइड बिजनेस आहे,अस. काय असत माहीतेय्,माणसाला चुका काढायची एवढी सवय होते की नंतर त्याला स्वःताला चुक काय बरोबर काय हे समजत नाही,मग सर्वच चुक दीसायला लागत. you are never too late तेव्हा बघा चुक सुधरता आली तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आपण तर

jaypal
Mon, 06/21/2010 - 11:10 नवीन
श्यानबा५१२ चे कट्टर फॅन. मिपा वर येतो ते त्याच्या ओढीनेच. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

वेळ

II विकास II
Mon, 06/21/2010 - 11:27 नवीन
वेळ घालवण्याचे साधन खवचट बोलणे, कंपुबाजी, आंतरजालिय राजकारण इत्यादींचे प्रात्याक्षिक मनावरील ताण कमी करायचे साधन
  • Log in or register to post comments

मिपाच

तिमा
Mon, 06/21/2010 - 18:06 नवीन
मी इतर संस्थळेही बघतो पण मिपासारखे जिवंत स्थळ कुठलेच नाही असे मला मनापासून वाटते.(टाळ्या मिळवण्यासाठी नाही) इथे प्रतिसादही भरभरुन मिळतात, मग भले ते विरोधी वा खिल्ली उडवणारे असले तरी वाचनीय असतात. सभासद अतिशय चाणाक्ष आहेत. बाकी सर्व प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. पण त्या आहेत म्हणूनतर मिसळ टेसदार होते ना !! म्हणून मी मिपाकरच. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

मी

विसोबा खेचर
Mon, 06/21/2010 - 22:20 नवीन
मी सर्वप्रथम मनोगतकार आहे..त्यानंतर माबोकर, उपक्रमकर, मीमकर आणि महत्वाचे म्हणजे अर्थातच मिपाकर आहे.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

खुलाश्याब

टारझन
Mon, 06/21/2010 - 22:36 नवीन
खुलाश्याबद्दल धन्यवाद :) आपलाच, :)
मी टार्‍या मिपांकर मराठीसंस्थळ हिण हिडिस प्रतिसादचमुचा सदस्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

शंका

पंगा
Tue, 06/22/2010 - 00:21 नवीन
मी सर्वप्रथम मनोगतकार आहे.
वेलणकर नावाचे एक गृहस्थ मनोगतकार आहेत असे ऐकले होते. आपले आडनाव वेलणकर आहे काय? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

वेलणकर

विसोबा खेचर
Tue, 06/22/2010 - 17:03 नवीन
वेलणकर नावाचे एक गृहस्थ मनोगतकार आहेत असे ऐकले होते. आपले आडनाव वेलणकर आहे काय?
नाही.. माझं आडनांव अभ्यंकर असून वेलणकर हे माझे मित्र आहेत.. ;) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

तो मुद्दा नाही

पंगा
Tue, 06/22/2010 - 19:27 नवीन
श्री. वेलणकर हे आपले मित्र आहेत किंवा नाहीत या बाबीचा प्रस्तुत मुद्द्याशी काहीही संबंध नाही. प्रश्न एवढाच आहे, की मनोगत जेव्हा निर्माण केले गेले, तेव्हा त्या निर्मितीस आपण जबाबदार होतात काय? 'मनोगतकार' या आपल्या शब्दातून तसे सूचित झाले, म्हणून विचारले. मनोगताच्या निर्मितीस आपण जबाबदार असल्यास किंवा मनोगताच्या निर्मितीत आपला हात ('हात'. केवळ 'हातभार' नव्हे. फरक आहे.) असल्यास प्रश्न नाही. ही टंकनाची किंवा शब्दनिवडीची चूक असल्यास (आणि आपणास 'मनोगतकार'ऐवजी 'मनोगतकर' किंवा 'मनोगती' असे म्हणावयाचे असल्यास), त्याही परिस्थितीत आक्षेप नाही. मात्र तसे स्पष्टीकरण आवश्यक आहे. अन्यथा, 'मनोगत आपणच उभारले' असा अर्थ यातून सूचित होत आहे, हे दाखवून द्यावेसे वाटते. कृपया योग्य तो खुलासा व्हावा. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

ही टंकनाची

विसोबा खेचर
Tue, 06/22/2010 - 19:29 नवीन
ही टंकनाची किंवा शब्दनिवडीची चूक असल्यास (आणि आपणास 'मनोगतकार'ऐवजी 'मनोगतकर' किंवा 'मनोगती' असे म्हणावयाचे असल्यास), त्याही परिस्थितीत आक्षेप नाही. मात्र तसे स्पष्टीकरण आवश्यक आहे.
कबूल.. आपला, (मनोगती) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

>>>मी

अवलिया
Tue, 06/22/2010 - 17:26 नवीन
>>>मी सर्वप्रथम मनोगतकार आहे.. मनोगतकार की मनोगतकर? मनोगतकार म्हणजे मनोगत ज्याने निर्मिले तो असा होतो का हा मराठीच्या प्राध्यापकांनी खुलासा करावा. (काही धाग्यांवरचे मैथुन वाचुन ते उडवावे की पुन्हा पुन्हा वाचावे अशा द्विधा अवस्थेतुन मोकळे झाल्यावर खुलासा केल्यास हरकत नाही) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

वाह शानबा

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/22/2010 - 18:20 नवीन
वाह शानबा हळू हळू एक पोक्त संस्थळ सदस्यासारखे वागू लागले आहेत. :) लवकरच संपादकांच्या गुड बुकात याल आता. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments

तुम्हाला

शानबा५१२
Tue, 06/22/2010 - 18:55 नवीन
तुम्हाला कळल म्हणून कोणाला सांगु नका हा! ४-५ लेख तयार ठेवलेत्,गुड बुकात इन्ट्री झाली की लेख उडायचा चान्सच नसतो अस एकलय.मग लिहा काय पण............ फुल्ली गोळ्यांशिवाय बर का! त्याच आशेवर आहे! @) जास्त बोंबबोंब नका करु......लेख छापुन येउ देत मग बघु. ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तुम्हाला

शानबा५१२
Tue, 06/22/2010 - 18:57 नवीन
'काढुन टाका' कोणीतरी काढुन टाकलय म्हणुन हा प्रतिसाद राहीला आहे. ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे
  • Log in or register to post comments

"वन्स टीचर

शुचि
Tue, 06/22/2010 - 18:57 नवीन
"वन्स टीचर ऑलवेज अ टीचर" त्या धर्तीवर "वन्स मिपाकर ऑलवेज अ मिपाकर" सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा