Skip to main content

सस्नेह आमंत्रण : गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 21/05/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
अजय अनंत जोशी आणि भूषण कटककर (बेफिकीर) सादर करीत आहेत गझल सहयोग तर्फे गझल मुशायरा.... " ऋतु गंधाळुनी गेले " दिनांक २३ मे २०१०, रविवार रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळात... विशाल सह्याद्री सदन, सदाशिव पेठ, अभिनव कला महाविद्यालयाच्यामागे, हॉटेल विश्वची गल्ली, टिळकरोड जवळ, पुणे ३० या ठिकाणी... आपणा सर्वांना सस्नेह आमंत्रण ! " ज्येष्ठ शायर ईलाही जमादार " यांच्या उपस्थितीत.... सहभागी गझलकार : अनंत ढवळे अरूण कटारे समीर चव्हाण अजय अनंत जोशी भूषण कटककर नवीन परिचय : कैलास गायकवाड आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय. टीप : गझल सहयोगच्या कार्यक्रमात भाषणे, सत्कार वगैरे कोणतीही औपचारीकता नसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1027
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

गझल मुशायरासाठी हार्दिक शुभेच्छा......! निमंत्रणाबद्दल आभारी....! पण यायला काय जमणार नाही. -दिलीप बिरुटे