मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कळकळीचे आवाहन - मदत

पर्नल नेने मराठे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मित्र मैत्रिणिंनो, तुम्ही सगळेच मोठ्या मनाचे आहात. ह्या न त्या कारणाने तुम्ही मदत करता मग ती कुठलीही असो हे हल्लीच सिद्ध झाले आहे. मला सुध्दा एक मदत अपेक्शित आहे. क्रुपया chuchu.marathe10 ह्या माझ्या आय्डीला तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अ‍ॅड करुन घ्या. मला माझे शेत अपग्रेड करायचे आहे. तुम्हाला मी गिफ्ट म्हणुन ह्यान त्या हस्ते ३% आपलं हे न ते काहितरी गिफ्त पाठ्वत जाइन. तुमची, (कश्टकरी) चुचु

वाचने 6104 वाचनखूण प्रतिक्रिया 39

नितिन थत्ते 15/05/2010 - 14:48
>>तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अ‍ॅड करुन घ्या. बघा हं !!! आम्हाला कुंपणे सरकवून मिठी करायची सवय आहे. :) नितिन थत्ते

In reply to by पर्नल नेने मराठे

नितिन थत्ते 15/05/2010 - 15:10
मोठी असे वाचावे. (काय वेळ आल्ये. चुचु शुद्धलेखनाच्या चुका काढ्त्ये) नितिन थत्ते

पिंगू 15/05/2010 - 15:28
काय हे चुचुताये.. काय पडीक असतेस का नेहमी शेती नांगरायला.. =))

टारझन 15/05/2010 - 16:18
जास्त मोठं करनं चांगलं नाही ... आहे त्यात समाधाणी असावं माणसाने -(मोठ्या मनाचा) टारझव

तिमा 16/05/2010 - 07:20
आहो चुचुताई, हा सगळा इंटरनेटवरचा फ्रॉड आहे असं एका जाणकार मित्राने सांगितलं मला. संभाळून, एके दिवशी डॉलर्स मधे बिल येईल!! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

शुचि 16/05/2010 - 07:29
चुचू मै क्युं तुझे अ‍ॅड करूं? तू किस खेत की मूली है? :/ 8| >:P :| [( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by पर्नल नेने मराठे

पंगा 16/05/2010 - 10:42
... या तो शुद्ध हिंदी का प्रयोग करें, या फिर बंबइया हिंदी का ही इस्तेमाल करना हो, तो फिर बंबइया हिंदी में ठीक से लिखें| (वैसे बंबइया हिंदी भी भारत की सभी भाषाओं की तरह हमारी अपनी भाषा है|) या तो: अरी, करो भी| क्यों भाव खा रही हो? ऐसा लिखें, या फिरः अबे कर ना... कायको खालीपीली फुकट का भाव खा रहेली है ऐसा लिखें| लेकिन जैसे लिखा गया है, सरासर बराबर नहीं है| - पंडित गागाभट्ट (प्रचारक एवं कार्यकारी अध्यक्ष, मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा)

In reply to by पंगा

शिल्पा ब 18/05/2010 - 03:46
तुझी फाटकी हिंदी घरात ठेव...आम्ही तिला काडीची किंमत देत नाही.....आणि इथे यायचं तर थोडी बुद्धी वाढेल म्हणून लोकांचे विचार आणि लेख वाचत चल....तुमच्याकडे याची कमीच दिसतेय...म्हणूनच सगळ्या हिंदी sites सोडून इथे आलाय.. =)) =)) =)) =)) =)) L) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

पंगा 18/05/2010 - 05:34
तुझी फाटकी हिंदी घरात ठेव...
... म्हणजे 'फटी हुई' की 'फटेली'? बाकी लोक हिंदी फाडतात म्हटल्यावर फाटणारच ना! फिर भी ठीक ही है... मराठी फाडतात तिथे हिंदी कोठे वाचून राहील आहे? =)) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

विजुभाऊ 18/05/2010 - 12:04
मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा कोणरे...... आणि हिंदी ही राष्ट्रभाषा कधीपासून बनली.........? उगाच उच्चलली जीभ लावली टाळ्याला........ आमची मराठी प्रान्तीय भाषा आणि हिंदी राष्ट्राभाषा...........? नव्या शोधाबद्दल सत्कारच करायला हवा...... हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा हिंदी भाषीकानी पद्दतशीरपण पसरवलेला गैरसमज आहे. मराठी भाषेला जर धोका असेल तर तो प्रामुख्याने हिंदीपासूनच आहे ............. नाराज ठाक्रे

In reply to by विजुभाऊ

पंगा 18/05/2010 - 17:39
मराठी भाषेला जर धोका असेल तर तो प्रामुख्याने हिंदीपासूनच आहे
मराठी भाषेला जर धोका असेल तर तो प्रामुख्याने 'पेस्टिसाइड'ला 'खत' म्हणणार्‍या आणि 'कल्जि घेने', 'मोकलाया दाहि दिशा'छाप मराठी माणसापासूनच आहे. (महाराष्ट्रात राहून स्वच्छ मराठी आस्थेने बोलूलिहू शकणारे कित्येक अमराठीभाषक शोधले तर सापडतील.) - पंडित गागाभट्ट

In reply to by Pain

पंगा 16/05/2010 - 11:19
...चुचु| :D - पंडित गागाभट्ट (प्रचारक एवं कार्यकारी अध्यक्ष, मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा)

In reply to by पंगा

पर्नल नेने मराठे 16/05/2010 - 11:33
गागाभट्टांचा आत्मा तळमळत असेल पंगा ऐकुन.... 8| चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

शुचि 18/05/2010 - 05:42
तुला असं म्हणायचय का?- Pandit Gagabhatta might be tossing & turning in grave fast enough to generate elecrtricity =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

पंगा 18/05/2010 - 05:49
Oh, certainly! His was such a(n electro)dynamic personality! =)) BTW,
tossing & turning in grave fast enough
And, pray, whose grave may he be tossing and turning in? :? (एकंदर पूर्वप्रघाताप्रमाणे हा प्रतिसाद प्रमाण मराठीत आहे याबद्दल मला खात्री आहे.) - पंडित गागाभट्ट

In reply to by शुचि

प्रभो 18/05/2010 - 05:54
grave?????? जुन्याकाळी हिंदूंना पुरायचे का???

In reply to by प्रभो

पंगा 18/05/2010 - 05:58
म्हणूनच विचारले, की बाबा कोणाच्या थडग्यात गोलगोल गोलगोल गरगर गरगर फिरत असेल म्हणून... :) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

शुचि 18/05/2010 - 05:58
माफ किजीयेगा| सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

पंगा 18/05/2010 - 06:01
शंभरपैकी. (कीजिएगा) - पंडित गागाभट्ट

In reply to by पंगा

शुचि 18/05/2010 - 06:01
हे गाणं ऐका सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by प्रभो

शुचि 18/05/2010 - 05:58
Oops! My bad :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by पंगा

Pain 16/05/2010 - 11:44
ते माहिती आहे. असा शब्दच अस्तित्वात नाही (शब्दकोषात). त्या शब्दाची व्युत्पत्ती किंवा कशाचा अपभ्रंश असल्यास ते काय ? कशावरुन आला तो ?

टारझन 18/05/2010 - 10:49
काय रे गोग्या ... कांय गोंधंळं लांवंलां आंहेंस ??? =)) =)) =)) =)) - नंबरी गावगुंड

३_१४ विक्षिप्त अदिती 18/05/2010 - 17:27
आत्ते, घेऊन टाक डुप्लिकेट आयडी! मसंसवर येऊन येवढंही नाही शिकलीस?? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पर्नल नेने मराठे 19/05/2010 - 10:28
:SS कशाला डुप्लि आयडी? हाच जड झालाय बाइ. चुचु

डावखुरा 19/05/2010 - 00:54
काय फाल्तुगिरी आहे राव....लोकं काय रिकामे आहेत का? ---------------------------------------------------------------------- "निसर्ग संगती सदा घडो, मंजुळ पक्षीगान कानी पडो, कलंक प्रदुषणाचा घडो, वृक्षतोड सर्वथा नावडो...!"