मित्र मैत्रिणिंनो,
तुम्ही सगळेच मोठ्या मनाचे आहात.
ह्या न त्या कारणाने तुम्ही मदत करता मग ती कुठलीही असो हे हल्लीच सिद्ध झाले आहे.
मला सुध्दा एक मदत अपेक्शित आहे.
क्रुपया chuchu.marathe10 ह्या माझ्या आय्डीला तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अॅड करुन घ्या.
मला माझे शेत अपग्रेड करायचे आहे.
तुम्हाला मी गिफ्ट म्हणुन ह्यान त्या हस्ते ३% आपलं हे न ते काहितरी गिफ्त पाठ्वत जाइन.
तुमची,
(कश्टकरी) चुचु
वाचने
6205
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
संभाळून
>>तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अॅड करुन घ्या.
बघा हं !!! आम्हाला कुंपणे सरकवून मिठी करायची सवय आहे. :)
नितिन थत्ते
मिठी चुचु
In reply to संभाळून by नितिन थत्ते
:SS मिठी
चुचु
मोठी असे
In reply to मिठी चुचु by पर्नल नेने मराठे
मोठी असे वाचावे.
(काय वेळ आल्ये. चुचु शुद्धलेखनाच्या चुका काढ्त्ये)
नितिन थत्ते
चुचु
In reply to मोठी असे by नितिन थत्ते
:D
चुचु
आधी बोलायचे ना चुचु!
In reply to मिठी चुचु by पर्नल नेने मराठे
आत्ता पर्यंत किति मोठ झाले असते शेत तुझे.....करते गो तुला शेजारिण.
थ्न्क्स ग
In reply to आधी बोलायचे ना चुचु! by सायली पानसे
थ्न्क्स ग :D
चुचु
फक्त ३% ?
फक्त ३% ?
हा हा हा
काय हे चुचुताये.. काय पडीक असतेस का नेहमी शेती नांगरायला.. =))
जास्त मोठं
जास्त मोठं करनं चांगलं नाही ... आहे त्यात समाधाणी असावं माणसाने
-(मोठ्या मनाचा) टारझव
चुचु
In reply to जास्त मोठं by टारझन
8|
चुचु
-झुझु
In reply to चुचु by पर्नल नेने मराठे
8>
-झुझु
©º°¨¨°º©
In reply to -झुझु by टारझन
©º°¨¨°º© शिशुपाल ©º°¨¨°º©
आमचे राज्य
आहो
आहो चुचुताई, हा सगळा इंटरनेटवरचा फ्रॉड आहे असं एका जाणकार मित्राने सांगितलं मला. संभाळून, एके दिवशी डॉलर्स मधे बिल येईल!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
काय? चुचु
In reply to आहो by तिमा
:SS काय?
चुचु
चुचू मै
चुचू मै क्युं तुझे अॅड करूं?
तू किस खेत की मूली है? :/ 8| >:P :| [(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अबे कर ना
In reply to चुचू मै by शुचि
अबे कर ना ....क्या भाव खा रहेली है 8}
चुचु
हिंदी में लिखना हो, तो...
In reply to अबे कर ना by पर्नल नेने मराठे
... या तो शुद्ध हिंदी का प्रयोग करें, या फिर बंबइया हिंदी का ही इस्तेमाल करना हो, तो फिर बंबइया हिंदी में ठीक से लिखें| (वैसे बंबइया हिंदी भी भारत की सभी भाषाओं की तरह हमारी अपनी भाषा है|)
या तो:
अरी, करो भी| क्यों भाव खा रही हो?
ऐसा लिखें, या फिरः
अबे कर ना... कायको खालीपीली फुकट का भाव खा रहेली है
ऐसा लिखें|
लेकिन जैसे लिखा गया है, सरासर बराबर नहीं है|
- पंडित गागाभट्ट
(प्रचारक एवं कार्यकारी अध्यक्ष, मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा)
तुझी फाटकी
In reply to हिंदी में लिखना हो, तो... by पंगा
तुझी फाटकी हिंदी घरात ठेव...आम्ही तिला काडीची किंमत देत नाही.....आणि इथे यायचं तर थोडी बुद्धी वाढेल म्हणून लोकांचे विचार आणि लेख वाचत चल....तुमच्याकडे याची कमीच दिसतेय...म्हणूनच सगळ्या हिंदी sites सोडून इथे आलाय.. =)) =)) =)) =)) =)) L)
***********************************************************
https://shilpasview.blogspot.com/
फाटकी...
In reply to तुझी फाटकी by शिल्पा ब
... म्हणजे 'फटी हुई' की 'फटेली'?
बाकी लोक हिंदी फाडतात म्हटल्यावर फाटणारच ना! फिर भी ठीक ही है... मराठी फाडतात तिथे हिंदी कोठे वाचून राहील आहे? =))
- पंडित गागाभट्ट
मिसलपाव
In reply to हिंदी में लिखना हो, तो... by पंगा
मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा
कोणरे...... आणि हिंदी ही राष्ट्रभाषा कधीपासून बनली.........?
उगाच उच्चलली जीभ लावली टाळ्याला........ आमची मराठी प्रान्तीय भाषा आणि हिंदी राष्ट्राभाषा...........?
नव्या शोधाबद्दल सत्कारच करायला हवा......
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा हिंदी भाषीकानी पद्दतशीरपण पसरवलेला गैरसमज आहे.
मराठी भाषेला जर धोका असेल तर तो प्रामुख्याने हिंदीपासूनच आहे
............. नाराज ठाक्रे
चूक!
In reply to मिसलपाव by विजुभाऊ
मराठी भाषेला जर धोका असेलच तर तो प्रामुख्याने 'पेस्टिसाइड'ला 'खत' म्हणणार्या आणि 'कल्जि घेने', 'मोकलाया दाहि दिशा'छाप मराठी माणसापासूनच आहे. (महाराष्ट्रात राहून स्वच्छ मराठी आस्थेने बोलूलिहू शकणारे कित्येक अमराठीभाषक शोधले तर सापडतील.)
- पंडित गागाभट्ट
पर्नल
पर्नल म्हणजे काय हो ?
मतलब...
In reply to पर्नल by Pain
...चुचु| :D
- पंडित गागाभट्ट
(प्रचारक एवं कार्यकारी अध्यक्ष, मिसलपाव राष्ट्रभाषा प्रचारिणी सभा)
गागाभट्टा
In reply to मतलब... by पंगा
गागाभट्टांचा आत्मा तळमळत असेल पंगा ऐकुन.... 8|
चुचु
तुला असं
In reply to गागाभट्टा by पर्नल नेने मराठे
तुला असं म्हणायचय का?-
Pandit Gagabhatta might be tossing & turning in grave fast enough to generate elecrtricity =))
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
Of course!
In reply to तुला असं by शुचि
Oh, certainly! His was such a(n electro)dynamic personality! =))
BTW,
And, pray, whose grave may he be tossing and turning in? :?
(एकंदर पूर्वप्रघाताप्रमाणे हा प्रतिसाद प्रमाण मराठीत आहे याबद्दल मला खात्री आहे.)
- पंडित गागाभट्ट
grave??????
In reply to तुला असं by शुचि
grave??????
जुन्याकाळी हिंदूंना पुरायचे का???
बरोबर पकडले
In reply to grave?????? by प्रभो
म्हणूनच विचारले, की बाबा कोणाच्या थडग्यात गोलगोल गोलगोल गरगर गरगर फिरत असेल म्हणून... :)
- पंडित गागाभट्ट
माफ
In reply to बरोबर पकडले by पंगा
माफ किजीयेगा|
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
एक...
In reply to माफ by शुचि
शंभरपैकी.
(कीजिएगा)
- पंडित गागाभट्ट
हे गाणं
In reply to एक... by पंगा
हे गाणं ऐका
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
नाही ऐकत जा!
In reply to हे गाणं by शुचि
- पंडित गागाभट्ट
Oops! My bad
In reply to grave?????? by प्रभो
Oops! My bad :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
ते माहिती
In reply to मतलब... by पंगा
ते माहिती आहे. असा शब्दच अस्तित्वात नाही (शब्दकोषात).
त्या शब्दाची व्युत्पत्ती किंवा कशाचा अपभ्रंश असल्यास ते काय ? कशावरुन आला तो ?
काय रे
काय रे गोग्या ... कांय गोंधंळं लांवंलां आंहेंस ???
=)) =)) =)) =))
- नंबरी गावगुंड
कालचा गोंधळ...
In reply to काय रे by टारझन
...बरा होता ना? ;) =))
(आवडल्याबद्दल धन्यवाद!)
- पंडित गागाभट्ट
आत्ते,
आत्ते, घेऊन टाक डुप्लिकेट आयडी! मसंसवर येऊन येवढंही नाही शिकलीस??
अदिती
कशाला
In reply to आत्ते, by ३_१४ विक्षिप्त अदिती
:SS कशाला डुप्लि आयडी? हाच जड झालाय बाइ.
चुचु
काय
काय फाल्तुगिरी आहे राव....लोकं काय रिकामे आहेत का?
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
https://lh3.ggpht.com/_v6NwzplyH
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"