आपल्याच जुन्या आठवणी आपल्याल्या आणि आपल्या मूडला फ्रेश करतात
आणि मग ...... आपल्या कामाला फ्रेश
तो दूरदर्शनचा गोल गोल फिरणारा लोगो
दूरदर्शनचाच तो पट्ट्या पट्ट्या चा स्क्रीन सेव्हर .... कार्यक्रमापेक्षा व्यत्ययाचीच पाटी अधिक
मालगुडी डेज ताना ना ताना ना ना ना
रामायण
देख भाई देख
मिले सूर मेरा तुम्हारा
टर्निग पॉईंट
भारत एक खोज
महाभारत
अलीफ लैला
व्योमकेश बक्शी
तहकीकात
ही म्यान
आणि ती सलमा सुलतान .........समाचार सांगणारी
विको तरमारिक नाही कॉस्म्यातिक ...
किंव्हा वॉशिंग पावडर निरमा ........दूध सी सफेदी निरामासे आयी रंगीन कपडेभी खिल खिल जाये ....
आय आम कॉम्प्लान बॉय आय आम ए कॉम्प्लान गर्ल
तो बॉय आता केवढा मोठा झाला आहे ... अहो तोच तो शाहीद कपूर आणि ती गर्ल
परवाच तीच म्हणे लग्न झालंय म्हणे ..... आयेशा टाकिया
आणि आपली रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक ह्यांची सुरभी
रघुवीर यादवचा गोंधळ ..... मुंगेरीलाल के हसीन सपने ,
गाजर खाणारा करमचंद,विक्रम वेताळ.....
आणि बरेच काही ........
हा आपला साधारणपणे ८० ते ९० चा काळ.. नो सीटबेल्ट,नो ऐअर ब्याग्ज.....ट्रकच्या फाळक्यावर बसून प्रवास आणि तो सर्वांना आरामदायी वाटायचा .....लहान मुलांसाठी त्या रंगीबेरंगी बाबा गाड्या ..... सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्ड चा तुकडा लावून त्याचा येणारा फटर फटर .. अगदी फटफटीचा आवाज ..त्यामुळे
सायकलची तास न तास भटकंती.....त्या सायकलच्या शर्यती .... ट्रीप ... नो सेफ्टी हेल्मेट्स,नो नी प्याड, नो एल्बो प्याड .......तहान लागली की दिसेल त्या सार्वजनिक
नळाला तोंड लावून पाणी प्यायचे ......... नो बॉटल वाटर .........ती पोस्टाची तिकिटे ...... काडेपेट्याची कव्हर्स , आणि बरंच काही जमा करायचंय आणि जोपासायचा छंद
आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर उनाडक्या.....खेळ ....मात्र कुठल्याही परिस्थितीत अंधार व्हायच्या आत घरात आणि नंतर शुभं करोति .......................
| लेखनविषय: |
|---|
याद्या
21354
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
१. होता .....
In reply to . by नितिन थत्ते
फार पुर्वी
In reply to १. होता ..... by टारझन
+१
In reply to फार पुर्वी by टारझन
+२
In reply to +१ by भिडू
JAAU DYA KAHI TARI CHANGALE
In reply to फार पुर्वी by टारझन
ज्ञानदीप
In reply to . by नितिन थत्ते
हा हा
In reply to ज्ञानदीप by jaypal
आकाशानंद
In reply to हा हा by चिरोटा
उफ्फ
In reply to . by नितिन थत्ते
सिध्दार्थ
किलबिल
स्टारट्रे
In reply to किलबिल by शुचि
त्याच नाव
In reply to स्टारट्रे by पर्नल नेने मराठे
होहो
In reply to त्याच नाव by jaypal
अगली किश्त में
१+
In reply to अगली किश्त में by संदीप चित्रे
देख भाई
रडले
एक नूतनची
In reply to रडले by चिरोटा
ह्म्म...
In reply to एक नूतनची by शिल्पा ब
त्या
In reply to ह्म्म... by पांथस्थ
कोणी
In reply to एक नूतनची by शिल्पा ब
इतक बारीक
In reply to कोणी by चिरोटा
ती बहुतेक
In reply to एक नूतनची by शिल्पा ब
quiz time
Quiz Time
In reply to quiz time by चिरोटा
ह्या सगळ्या जुन्या मालिका
मस्त धागा
बिते हुए कल...
In reply to मस्त धागा by विकास
फक्त दूरदर्शन होते तेव्हा....
हाहाहा
In reply to फक्त दूरदर्शन होते तेव्हा.... by भडकमकर मास्तर
वागले कि
???
In reply to वागले कि by शिल्पा ब
हो
In reply to ??? by राधा१
स्वामी
In reply to वागले कि by शिल्पा ब
एकता
एक माणूस
In reply to एकता by विकास
ही घ्या ''एक
In reply to एकता by विकास
कोणाला
स्पेस सिटि
In reply to कोणाला by मदनबाण
अगदी अगदी....
In reply to स्पेस सिटि by शिल्पा ब
देर रात की
रविवारी
ओशीन
उडान चं शीर्शक गीत...
In reply to ओशीन by प्रमोद्_पुणे
आमची ही
In reply to उडान चं शीर्शक गीत... by sagarparadkar
जाहिराती
जबमे छोटा
In reply to जाहिराती by प्रमोद्_पुणे
जबमे छोटा बच्चा था
In reply to जाहिराती by प्रमोद्_पुणे
धन्यवाद
In reply to जबमे छोटा बच्चा था by jaypal
साक्षरता मिशन वर
In reply to धन्यवाद by प्रमोद्_पुणे
अजुन एक
In reply to साक्षरता मिशन वर by प्रमोद्_पुणे
कानाने
In reply to जाहिराती by प्रमोद्_पुणे
हो
In reply to कानाने by भारद्वाज
जळणाला लाकूड ...
In reply to जाहिराती by प्रमोद्_पुणे
सिन्टेक्स ची जाहिरात ...
In reply to जळणाला लाकूड ... by sagarparadkar
सागर
In reply to जळणाला लाकूड ... by sagarparadkar
आठवले
स्वाभिमान..
स्वाभिमान
In reply to स्वाभिमान.. by Dhananjay Borgaonkar
जबमे छोटा
धन्यवाद
In reply to जबमे छोटा by Dipa Patil
कच्ची धूप
किले का
लैच उशीरा
गना तु म्हणतोस ते आगदी
हाव ना रे
In reply to गना तु म्हणतोस ते आगदी by jaypal
'डीडीज् कॉमेडी शो'
In reply to हाव ना रे by गणपा
पत्रे
कसला विचार
In reply to पत्रे by इरसाल
खरंच उशीर
मस्त
काय छान
झी हॉरर शो
मी भारत
भारत एक खोज १+
In reply to मी भारत by jaypal
छान चर्चा!!!!!!!!
राश्ट्रिय साक्शरता मिशन
"फुल खिले है गुलशन गुलशन"
छान
काही फोटो!
कोणाला
चांगल्या आठवणी...
In reply to कोणाला by अरुंधती
आणि
In reply to कोणाला by अरुंधती
किट्टू
स्वाभिमान
In reply to किट्टू by Dhananjay Borgaonkar
मनोज बाजपाई
In reply to किट्टू by Dhananjay Borgaonkar
नाही नाही,
In reply to किट्टू by Dhananjay Borgaonkar
आणि हो