Skip to main content

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 31/03/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.

दै. सामना चे नाव कान्तिपूर झाले?

आजचा दै. सामना ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली.

चित्र उपलब्ध नाही
सामना या कान्तिपूर??
(वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. सामनाच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ९:०० वाजता.

कान्तिपूर हे नेपाळ मधले वृत्तपत्र आहे.
हे सामनाचे असे दिसणे म्हणजे दै. सामना एका अर्थाने खरेखूरे "हिंदू आदमीका खुदका वार्तापत्र" आहे हे साबीत झाले.

तुम्ही ऑनलाईन आवृत्ती बघेपर्यंत कदाचीत या संकेतस्थळाची व्यवस्था पहाणारे तुमच्या माझ्यासारखे व्यवसायबंधू झोपेतून जागे झाले असावे अन तुम्हाला नेहमीचा सामना दिसायला लागलेला असावा.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2211
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया