Skip to main content

मस्यशेती विषयी माहिती हवी आहे

लेखक संजा यांनी बुधवार, 10/03/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो नमस्कार मला मस्यशेती विषयी मराठीतून शैक्षणीक, व्यवस्थापन, मार्केट, मस्यप्रकार अशी संपूर्ण माहीती देणार्‍या संस्थळा विषयी माहिती हवी होती. जाणकारांनी क्रुपया मदत करावी (माहीती मिळालावर धागा ऊडवला तरी चालेल.) संजा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2071
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

गुगलवर, डिपार्टमेंट ऑफ फिशरीज + ईंडीया, किंवा फिश फार्मींग + ईंडीया, असे देऊन शोध. जवळच्या ऑफिसचा पत्ता मिळेल. डिपार्टमेंट ऑफ फिशरीजकडे फिश फार्मींग विषयाच्या तयार प्रोजेक्ट प्रोफाईल्स असतात. चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके