जय भवानी जय शिवाजी........................
निश्चयाचा महा मेरु ,
बहुत जनांसी आधारु,
अखंड स्थितीचा निर्धारु,
श्रीमंत योगी.........
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत,
पुण्यवंत,नीतिवंत,
जाणता राजाश्री शिव प्रभुंना मानाचा मुजरा.........
शिवरायांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन!
(नतमस्तक)बेसनलाडू
जयंती तिथीवरून साजरी करावी की तारखेवरून इ. वरूनचे राजकारण, राजांच्या नावाखाली चालू असलेला भामटेपणा, त्यांच्या किल्ल्यांची दुर्दशा इ. बद्दलचे विचार करण्याजोगे काही येथे वाचनात आले.
(वाचक)बेसनलाडू
आमचाही
माझाही
राजांची
छत्रपती शिवाजी महाराजाना
महाराजांना मानाचा मुजरा
मानाचा मुजरा