"नशीब भाग १५ ते २०"
शब्दाचे भाषांतर केल्यास विनोद निर्माण होणार परंतु कवी भावना समजल्यास कवितेचा आनंद घेता येईल, जगात सगळीकडे कवी भावना सारख्याच असतात बदलतात ते फक्त शब्द. भाषांतर काराने त्या भावना समजूनच त्या त्या भाषेत भाषांतर करणे आवश्यक असते. सत्तार ह्या गायकाचे हे गाणे खूप प्रसिद्ध होते, मी इथे हायेदे ह्या गायिकेने गायीलेले एक कडवे घेऊन त्याला मी म्हटलेले जोडले आहे.
"नशीब भाग
दुवा चुकला
In reply to "नशीब भाग by संताजी धनाजी
जबरा अनुभव
सल्ला मिळाला तसे
In reply to जबरा अनुभव by पक्या