मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल तिहाई - सस्नेह आमंत्रण

अजय जोशी · · जनातलं, मनातलं
गझल संग्रहांचे प्रकाशन आणि गझल मुशायरा दिनांक २० डिसेंबर २००९, रविवार रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळात सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३० येथे हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्ष : डॉ. राम पंडीत, प्रमुख पाहुणे : डॉ. सुरेशचंद्र पाध्ये प्रकाशित करण्यात येणारे गझलसंग्रह :: हौस - समीर चव्हाण मी न माझा राहिलो - अजय जोशी बेफिकिरी - भूषण कटककर (बेफिकीर) गझल मुशायरा ::: म. भा. चव्हाण चित्तरंजन भट अनंत ढवळे समीर चव्हाण भूषण कटककर अजय जोशी

वाचने 1284 वाचनखूण प्रतिक्रिया 2

विशाल कुलकर्णी 16/12/2009 - 11:39
अजयभौ, हार्दिक अभिनंदन आणि आमंत्रणाबद्दल धन्यवाद ! बाकी कार्यक्रमाचा वृत्तांत लिहालच, वाट पाहतो आहे. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुधीर काळे 17/12/2009 - 03:33
हार्दिक अभिनंदन! बघू ४ जाने.ला वेळ मिळतो का ABC त जायचा! Who killed Karkare ही घ्यायचे आहे! ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम