गझल संग्रहांचे प्रकाशन आणि गझल मुशायरा
दिनांक २० डिसेंबर २००९, रविवार रोजी सायंकाळी ५ ते ८ यावेळात
सह्याद्री सदन, हॉटेल विश्वची गल्ली, टिळक रोडजवळ, सदाशिव पेठ, पुणे ३०
येथे हा कार्यक्रम होणार आहे.
अध्यक्ष : डॉ. राम पंडीत, प्रमुख पाहुणे : डॉ. सुरेशचंद्र पाध्ये
प्रकाशित करण्यात येणारे गझलसंग्रह ::
हौस - समीर चव्हाण
मी न माझा राहिलो - अजय जोशी
बेफिकिरी - भूषण कटककर (बेफिकीर)
गझल मुशायरा :::
म. भा. चव्हाण
चित्तरंजन भट
अनंत ढवळे
समीर चव्हाण
भूषण कटककर
अजय जोशी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1286
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन!