नवीन सदस्य
मित्रहो नमस्कार,
मी मिपा चा एक नविन सदस्य आहे, आणी गेले काही दिवस इथे नियमितपणे वाचन करीत आहे. मलापण काही वेळा प्रतिसाद द्यावासा वाटतो म्हणून मी सदस्यत्व घेतल.
मला इतक लिहायला सुद्धा बराच वेळ लागला. काही अक्षरे तर लिहिताच आली नाहीत. क्रूपया मार्गदर्शन करावे.
याद्या
6472
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
स्वगत!!!!!!
स्वागत!!!!!!
स्वागत
स्वागत !!!
सहमत
In reply to स्वागत !!! by बिपिन कार्यकर्ते
मिसळपाववर
स्वागत आहे
In reply to मिसळपाववर by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला कानडीही येते का?
काळे भौ,
In reply to तुम्हाला कानडीही येते का? by सुधीर काळे
चिल्लर हा पिव्वर मराठी शब्द आहे!
In reply to काळे भौ, by आंबोळी
या! या!!
याया..
अन लिहिते
अन लिहिते
सुस्वागतम!
मिपावर
तुमचे
आरभाट
In reply to तुमचे by अरभाट आणि चिल्लर
स्वागत आहे मित्रा.
नाव वाचुन मला वाटले कंजारभाटशी काही तरी सबंध असावा.