Skip to main content

फोलपटरावांची मुलाखत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 02/11/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानपत्राच्या रामरगाड्यातील वेळ काढुन मराठी ब्लॉगविश्वात स्वत:चे एक स्थान बनवणार्‍या देवीदास देशपांडे तथा डीडी यांच्या दुनियेत फोलपटराव भेटले. चित्रपट निर्माते दिग्दर्शक फोलपटराव यांची मुलाखत आहे तशी राजकारणी फोलपटराव यांची देखील मुलाखत दोन भागात आहे आपण जरुर डीडीच्या दुनियेत फेरफटका मारा. दहा मिनिटात पत्रकार होण्याची सोय देखील करुन ठेवली आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1569
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया