मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रे- खास मिपासाठी

जयंत कुलकर्णी · · विशेष
मित्रांनो/मैत्रिणिंनो, अगोदर मला सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा देऊ देत. सर्व मिपाकरांना व त्याच्या कुटूंबियांना माझ्या दिपावलीच्या शुभेच्छा, कृपया यांचा स्विकार करावा. आपल्यासमोर काही दारूकाम करत आहे, त्याची मजा लुटावी... :-) आणि हा अजून काही छायाचित्रांचा स्लाईड शो... :-) जयंत कुलकर्णी.

वाचन 12872 प्रतिक्रिया 14
Permalink

वाह दारूकाम अप्रतिम :) :) सर्व मिपाकरांना ही दिवाळी सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जावो...!!
Permalink

डोळ्याचे पारणे फिटले तुम्हालाही हँप्पी दिवाली
Permalink

वरुन सातवे छायाचित्र सगळ्यात जास्त आवडले. मिसळपाव.कॉमच्या सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा.
Permalink

उत्तम फोटोग्राफी! कौशल्य वादातीत!!!
Permalink

फारच आवडली सर्व छायाचित्रे, धन्यवाद.
Permalink

छान.
Permalink

आपल्या सर्वस्पर्शी लेखांनी दिवाळीचा आनंद आधीच द्वीगूणीत झालाय. "पराभवाचे श्राद्ध..... भाग-६" वर तर प्रतीसाद देण्यासही शब्द नाहीत ... तुर्तास तुम्हालाही दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! आपल्या लेखांचा चाहता
Permalink

सगळे फोटो छान आले आहेत!