Skip to main content

तुम्ही तुमच्या (स्वतः च्या) पाठीला कोणत्या प्रकाराने साबण लावता ?

लेखक बाकरवडी यांनी सोमवार, 25/05/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1187
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

इतर पर्याय नाही आहे. मी जपानी कंपनीने नुकताच विकसित केलेला रोबो पाठीला साबण लावण्यासाठी वापरतो. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

वा! मस्त कौलरुपी चर्चा प्रस्ताव!! सखोल आणि गंभीर प्रतिसाद देण्यासाठी जागा राखुन ठेवत आहे. --अवलिया

प्रतिसाद राखुन ठेवला आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

विजुभाऊंचा लेख वाचला आणि त्यावर हा कौल...अशक्य आहे!! :)

अरे ए.... किती कचरा करताय राव उगीचच!

प्रतिसाद टाकून ठेवला आहे.. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मी अर्धी आंघोळ झालेली असताना तसाच बाहेर येतो त्यामुळे सर्वजण किंकाळ्या फोडून पळून जातात. मग मी कोणीतरी बाहेर आणून ठेवलेला साबण " नाही निर्मळ मन(इतरांचे), काय करील साबण "असे म्हणत परत आत जातो आणि व्यवस्थित पाठीला लावतो. निर्मळ मन असल्याने मला बाहेर आल्यावर कुठलेही स्तोत्र पुटपुटावे लागत नाही. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|