मी अर्धी आंघोळ झालेली असताना तसाच बाहेर येतो त्यामुळे सर्वजण किंकाळ्या फोडून पळून जातात. मग मी कोणीतरी बाहेर आणून ठेवलेला साबण " नाही निर्मळ मन(इतरांचे), काय करील साबण "असे म्हणत परत आत जातो आणि व्यवस्थित पाठीला लावतो.
निर्मळ मन असल्याने मला बाहेर आल्यावर कुठलेही स्तोत्र पुटपुटावे लागत नाही.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
मी
वा! मस्त
प्रतिसाद
विजुभाऊंच
अरे ए....
प्रतिसाद
वेगळा प्रकार