परा राजे पवार का नको ?
(निळापांढराभगवा पांढराहिरवा ) कोतवाल
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!! http://lh4.ggpht.com/_mDH8
तामिळ्नाडुत उद्या सर्व म्हणजे ३९ जागांसाठी मतदान आहे. हा निकाल निर्णायक ठरु शकतो. चिदंबरम सर्वाना मान्य होण्यासारखे आहेतच शिवाय हार्वर्ड एम्.बी.ए. असलेले चिदम्बरम अमेरिकेला तर नक्कीच आवडतील.! जर पंतप्रधान झालेच तर हार्वर्डची माणसे सगळीकडेच कशी 'टॉप'वर असतात ह्यावर आपल्या व्रुत्तपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरुन येतील. :P
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
चिदंबरम प्रधानमंत्री झाले तर?
अबबब असेच म्हणतो
सध्या ३० % टॅक्सची मर्यादा आहे ती ५०-६० होईन
सर्व्हीस टॅक्स १२.५ % केला होता तो २०% होईन
व्हॅट पण द्यावा लागतो तो पण सक्तीचा आणि वाढीव होईन...
सरकारला लोकांच्या खिशातील पैसा टॅक्स च्या माध्यमातून कसा मिळवून द्यायचा ह्यात चिदंबरम महोदयांना प्राविण्य आहे यात संशय नाही... मग सामान्य मनुष्य सुखात आहे का दु:खात याच्याशी यांना काही देणे घेणे नसावे.
सध्याच्या निवडणुकीत त्यांची स्वतःची पण जिंकून येण्याची खात्री नाहीये... तेव्हा देवच अशा लोकांचा योग्य तो न्यायनिवाडा करो
(१६ मे ची उत्सुकतेने वाट पाहणारा) सागर
अन्य ला मत दिले आहे.
मोहम्मद अजमल कसाब किंवा अफजल गुरु यापैकी कोणीतरी एक व्हावा असे वाटते.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
तात्या अंभ्यकरांना करा.मिपावर जसे त्यानी उजवे ,डावे,कडवे,समाजवादी,पुरोगामी,पुराणमतवादी व साम्यवादी ह्या सर्वाना एकत्र केले आहे तसे ते दिल्लीत काहीतरी करुन दाखवतील.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
अहो, भेन्डि बाजार
माझं नाव नाहिय्ये तुमच्या लिस्टमध्ये ?
मग मी माझं मत कसं देणार?????
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
चंद्राबाबू नायडूला मत दिले आहे....
मी देईपर्यंत त्याला एकही मत मिळालेले नव्हते...
उगाच बिचार्याने मनाला लावून घेऊन प्राणांतिक उपोषण वगैरे करू नये म्हणून त्याला मत दिले....
:)
अरे आम्चे लाडके लालु आणि अल्पसंख्यांकांचे पाठिराखे मुलायमसिंग आणि सिनेकलावंतांच्या मागे शेपटा सारखे फिरणारे
अमरसिंग यांचे नांव यादीत नसल्याबद्दल मी श्री. भेन्डी बाजार यांचा जाहीर निषेध करतो.
ही नांवे यादीत यावित म्हणून मी उद्यापासुन उपोषंणाला बसाव म्हणतोय.
प्रतिक्रिया
रामदास
परा राजे
In reply to रामदास by परिकथेतील राजकुमार
अडवाणी
पी सी चिदंबरम
तामिळ्नाडु
In reply to पी सी चिदंबरम by मनिष
चिदंबरम प्रधानमंत्री झाले तर?.... अबबब ...
In reply to तामिळ्नाडु by चिरोटा
प्रणव
लालकॄष्ण अडवाणी.
अन्य
पवार मराठी
ह्म्म्....त्
In reply to पवार मराठी by जागु
सहमत ....
In reply to ह्म्म्....त् by पर्नल नेने मराठे
जर मराठी माणसालाच पंप्र करायचे तर
अहो,
या मध्ये
सुशीलकुमार
चंद्राबाब
पंतप्रधान.
नरेन्दर मोदि
नरेन्दर मोदि