Skip to main content

चष्मा लावावा की नाही ?

लेखक बाकरवडी यांनी बुधवार, 15/04/2009 20:44 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1402
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

असा एखादा चष्मा तयार करेन म्हणते ज्यातुन कैल नामक प्रकार दिसणार नाहीत. (ह.घ्या.)


दिवसा लावावा, रात्री झोपतांना काढुन ठेवला तरी चालेल

--अवलिया


असल्यास लावावा अन् नसल्यास प्रश्र्नच नाही.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.


चष्मा लावावा ज्ञानाचा, चष्मा लावावा दुरदृष्टीचा, योग्य अयोग्य ओळखण्याचा, माणसे पारखण्याचा, जवळच्या माणसांच्या मनातले भाव जाणण्याचा तर कधी आपल्या डोळ्यातले दु:ख लपवण्याचा. :) (काय भाषणबाजी आहे असे म्हणाल ;) )

(अवांतर : कोणत्याही वस्तुच्या आर पार दिसेल असा चष्मा आहे का? ;) )

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!


In reply to by मराठमोळा

धन्यवाद ! प्रतिसाद दिल्याबद्दल.
>>चष्मा लावावा ज्ञानाचा, चष्मा लावावा दुरदृष्टीचा, योग्य अयोग्य ओळखण्याचा, माणसे पारखण्याचा, जवळच्या माणसांच्या मनातले भाव जाणण्याचा तर कधी आपल्या डोळ्यातले दु:ख लपवण्याचा.

होय आम्ही असा चष्मा शोधलाय की जो मिसळपाव वरील,योग्य अयोग्य ओळखण्यासाठी, माणसे पारखण्यासाठी उपयोगात आणत आहोत. त्याचे अपेक्षित असे परिणाम दिसत आहेत.

>>(अवांतर : कोणत्याही वस्तुच्या आर पार दिसेल असा चष्मा आहे का? )

याचा शोध पूर्ण झाला आहे, लवकरच बाजारात येईल. पेटंट घेण्याचे काम चालू आहे !

--
चष्मिश बाकरवडी :B :B :B


गरज असल्यावर लावावा. आणि गरज नसल्यास नाही लावला तरी चालेल.

चित्र उपलब्ध नाही


फक्त रात्री झोपताना चष्मा लावावा. जेणेकरून स्वप्न नीट दिसेल व झोप पूर्ण झाल्यासारखे वाटेल व असे कौल टाकावेसे वाटणार नाही.

(संपादक मंडळानेही अशा कौलांवर कारर्वाई करण्याची कृपा करावी ;) )


लावावा ! लावावा ! लावावा !

जनतेची मागणी आहे, तर चष्मा लावावा !

व्हॉट ऍन आयडीया, सरजी !

-- मिसळभोक्ता


चश्मा लावा नाही तर लेन्स लावा, मिपावर लिहिता वाचता टंकता येणं महत्त्वाचं! (वैयक्तिक मत हो!)
B) @) ;;)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com


काही वेळा गरज नसताना चश्मा लावणे ही आज काल फॅशन झाली आहे.

-------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा


हाच प्रश्न शूर्पणखेला विचारला आहे अशी कल्पना केली तर... ?
तिने चश्मा कसा आणि कुठे लावावा ?

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)


इतर हा महत्वाचा पर्याय उपलब्ध करुन न दिल्याबद्दल श्री./सौ./कु./चि. बाकरवडी (सेलेक्ट द ऍप्लिकेबल प्रिफिक्स ;) ) ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चष्मा लावावा की नाही? .....अहो पण कुणाला????? कुणाला लावताय? ते तरी नमुद करा की. :D

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::


मिशा नसतील तर चष्मा लावावा. मिशा असतील तर चष्मा लावू नये (लेन्स लावावेत).


नाकापुड्या॑च्या खाली चष्मा लावावा व डो॑ळ्यावर मिशा ठेवाव्यात..

सुहास
मिपादर्शनम सुखकारकम..