चष्मा लावावा ज्ञानाचा, चष्मा लावावा दुरदृष्टीचा, योग्य अयोग्य ओळखण्याचा, माणसे पारखण्याचा, जवळच्या माणसांच्या मनातले भाव जाणण्याचा तर कधी आपल्या डोळ्यातले दु:ख लपवण्याचा. :) (काय भाषणबाजी आहे असे म्हणाल ;) )
(अवांतर : कोणत्याही वस्तुच्या आर पार दिसेल असा चष्मा आहे का? ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
धन्यवाद ! प्रतिसाद दिल्याबद्दल.
>>चष्मा लावावा ज्ञानाचा, चष्मा लावावा दुरदृष्टीचा, योग्य अयोग्य ओळखण्याचा, माणसे पारखण्याचा, जवळच्या माणसांच्या मनातले भाव जाणण्याचा तर कधी आपल्या डोळ्यातले दु:ख लपवण्याचा.
होय आम्ही असा चष्मा शोधलाय की जो मिसळपाव वरील,योग्य अयोग्य ओळखण्यासाठी, माणसे पारखण्यासाठी उपयोगात आणत आहोत. त्याचे अपेक्षित असे परिणाम दिसत आहेत.
>>(अवांतर : कोणत्याही वस्तुच्या आर पार दिसेल असा चष्मा आहे का? )
याचा शोध पूर्ण झाला आहे, लवकरच बाजारात येईल. पेटंट घेण्याचे काम चालू आहे !
--
चष्मिश बाकरवडी :B :B :B
फक्त रात्री झोपताना चष्मा लावावा. जेणेकरून स्वप्न नीट दिसेल व झोप पूर्ण झाल्यासारखे वाटेल व असे कौल टाकावेसे वाटणार नाही.
(संपादक मंडळानेही अशा कौलांवर कारर्वाई करण्याची कृपा करावी ;) )
हाच प्रश्न शूर्पणखेला विचारला आहे अशी कल्पना केली तर... ?
तिने चश्मा कसा आणि कुठे लावावा ?
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
इतर हा महत्वाचा पर्याय उपलब्ध करुन न दिल्याबद्दल श्री./सौ./कु./चि. बाकरवडी (सेलेक्ट द ऍप्लिकेबल प्रिफिक्स ;) ) ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चष्मा लावावा की नाही? .....अहो पण कुणाला????? कुणाला लावताय? ते तरी नमुद करा की. :D
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
प्रतिक्रिया
असा एखादा
सापदला तर
दिवसा
असल्यास
चष्मा
आरपार
In reply to चष्मा by मराठमोळा
धन्यवाद
In reply to चष्मा by मराठमोळा
गरज
रात्री झोपताना...
लावावा!
विजय असो!
In reply to लावावा! by मिसळभोक्ता
ज्याची त्याची मर्जी!
काही वेळा
हाच प्रश्न
मत दिलेले नाही!
अरे ध. मु.
In reply to मत दिलेले नाही! by धमाल मुलगा
मिशा
कृपया..
चष्मा लावावा काय?