आयला, चिरी मिरी न मिळताच २ वेळा प्रतिसाद दिला... मी सरकारी नोकर व्हायला नालायक आहे, याचा हा पुरावा... ( म्हणूनच मेडिकल ऑफिसरची नोकरी दोन वर्शे (नियमानुसार) करुन सोडली..)
वा !! छाण , अतिशय मुद्देसुद लिहीले आहे ,
आजवर मिपावर आलेल्या श्रेष्ठ कौलांपैकी एक !! अत्यंत मार्मिक कौल !!
असेच उदंड कौल काढा साहेब ,,,,
पुधाशु !!
- टारझन
(वैयक्तिक हिणकस सेवा बंद आहे , माझ्या तर्फे आता हिणकस प्रतिसाद मिळणार नाहीत)
प्रतिक्रिया
सुरवात
या
शैली
In reply to या by विजुभाऊ
सुरवात
भ्रष्टाचार
काय तरी
काय तरी
वा !! छाण ,
इतरांनी