लेखक नोहिद सागलीकर यांनी बुधवार, 24/09/2008 17:54 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 1058 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया सुरवात नियती मंगळवार, 28/07/2009 14:56 सुरवात तुमच्या तर्फ्फे करा राव!!! या विजुभाऊ मंगळवार, 28/07/2009 15:04 या आकडेवारीने काय फरक पडणार आहे? उगाच छळवादी कौल आहे झाले........ अवांतरः तुमचे एखादे नाव *खाराम *टणे हे तर नाही ना? शैली नितिन थत्ते बुधवार, 29/07/2009 19:40 In reply to या by विजुभाऊ लेखनशैलीवरून त्यांचे दुसरे नाव **राम नसावे चुचु मराठे असावे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा) सुरवात हर्षद आनंदी मंगळवार, 28/07/2009 16:00 सुरवात तुमच्या तर्फ्फे करा राव!!! भ्रष्टाचार आशिष सुर्वे मंगळवार, 28/07/2009 16:10 भ्रष्टाचाराची व्याख्या केली तर बरे होईल - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!'' काय तरी JAGOMOHANPYARE मंगळवार, 28/07/2009 17:01 काय तरी चिरी मिरी द्या सगळ्याना ... त्याशिवाय प्रतिसाद न्हाई मिळणार .. :) काय तरी JAGOMOHANPYARE मंगळवार, 28/07/2009 17:07 आयला, चिरी मिरी न मिळताच २ वेळा प्रतिसाद दिला... मी सरकारी नोकर व्हायला नालायक आहे, याचा हा पुरावा... ( म्हणूनच मेडिकल ऑफिसरची नोकरी दोन वर्शे (नियमानुसार) करुन सोडली..) वा !! छाण , टारझन मंगळवार, 28/07/2009 18:14 वा !! छाण , अतिशय मुद्देसुद लिहीले आहे , आजवर मिपावर आलेल्या श्रेष्ठ कौलांपैकी एक !! अत्यंत मार्मिक कौल !! असेच उदंड कौल काढा साहेब ,,,, पुधाशु !! - टारझन (वैयक्तिक हिणकस सेवा बंद आहे , माझ्या तर्फे आता हिणकस प्रतिसाद मिळणार नाहीत) इतरांनी विकास बुधवार, 29/07/2009 00:25 मि पा चे सद्स्य किति ट्क्के भ्रष्टाचार विरोधि आसतिल ह्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात. म्हणजे असे, एक सदस्य/स्या दुसर्याने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. दुसरा/री सदस्य/स्या स्वतः भ्रष्टाचार करण्याच्या विरोधात आहे मात्र इतरांनी केला तर दुर्लक्ष! "आपण बरं आणि आपलं काम बरं!" तिसरा/री सदस्य/स्या भ्रष्टाचार कोणाचाही स्वतःचा अथवा इतरांचा असेल तरी विरोधात आहे. ;)
या विजुभाऊ मंगळवार, 28/07/2009 15:04 या आकडेवारीने काय फरक पडणार आहे? उगाच छळवादी कौल आहे झाले........ अवांतरः तुमचे एखादे नाव *खाराम *टणे हे तर नाही ना?
शैली नितिन थत्ते बुधवार, 29/07/2009 19:40 In reply to या by विजुभाऊ लेखनशैलीवरून त्यांचे दुसरे नाव **राम नसावे चुचु मराठे असावे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
भ्रष्टाचार आशिष सुर्वे मंगळवार, 28/07/2009 16:10 भ्रष्टाचाराची व्याख्या केली तर बरे होईल - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
काय तरी JAGOMOHANPYARE मंगळवार, 28/07/2009 17:01 काय तरी चिरी मिरी द्या सगळ्याना ... त्याशिवाय प्रतिसाद न्हाई मिळणार .. :)
काय तरी JAGOMOHANPYARE मंगळवार, 28/07/2009 17:07 आयला, चिरी मिरी न मिळताच २ वेळा प्रतिसाद दिला... मी सरकारी नोकर व्हायला नालायक आहे, याचा हा पुरावा... ( म्हणूनच मेडिकल ऑफिसरची नोकरी दोन वर्शे (नियमानुसार) करुन सोडली..)
वा !! छाण , टारझन मंगळवार, 28/07/2009 18:14 वा !! छाण , अतिशय मुद्देसुद लिहीले आहे , आजवर मिपावर आलेल्या श्रेष्ठ कौलांपैकी एक !! अत्यंत मार्मिक कौल !! असेच उदंड कौल काढा साहेब ,,,, पुधाशु !! - टारझन (वैयक्तिक हिणकस सेवा बंद आहे , माझ्या तर्फे आता हिणकस प्रतिसाद मिळणार नाहीत)
इतरांनी विकास बुधवार, 29/07/2009 00:25 मि पा चे सद्स्य किति ट्क्के भ्रष्टाचार विरोधि आसतिल ह्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात. म्हणजे असे, एक सदस्य/स्या दुसर्याने केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. दुसरा/री सदस्य/स्या स्वतः भ्रष्टाचार करण्याच्या विरोधात आहे मात्र इतरांनी केला तर दुर्लक्ष! "आपण बरं आणि आपलं काम बरं!" तिसरा/री सदस्य/स्या भ्रष्टाचार कोणाचाही स्वतःचा अथवा इतरांचा असेल तरी विरोधात आहे. ;)
प्रतिक्रिया
सुरवात
सुरवात तुमच्या तर्फ्फे करा राव!!!
या
या आकडेवारीने काय फरक पडणार आहे?
उगाच छळवादी कौल आहे झाले........
अवांतरः तुमचे एखादे नाव *खाराम *टणे हे तर नाही ना?
शैली
In reply to या by विजुभाऊ
लेखनशैलीवरून त्यांचे दुसरे नाव **राम नसावे चुचु मराठे असावे.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
सुरवात
सुरवात तुमच्या तर्फ्फे करा राव!!!
भ्रष्टाचार
भ्रष्टाचाराची व्याख्या केली तर बरे होईल
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
काय तरी
काय तरी चिरी मिरी द्या सगळ्याना ... त्याशिवाय प्रतिसाद न्हाई मिळणार .. :)
काय तरी
आयला, चिरी मिरी न मिळताच २ वेळा प्रतिसाद दिला... मी सरकारी नोकर व्हायला नालायक आहे, याचा हा पुरावा... ( म्हणूनच मेडिकल ऑफिसरची नोकरी दोन वर्शे (नियमानुसार) करुन सोडली..)
वा !! छाण ,
वा !! छाण , अतिशय मुद्देसुद लिहीले आहे ,
आजवर मिपावर आलेल्या श्रेष्ठ कौलांपैकी एक !! अत्यंत मार्मिक कौल !!
असेच उदंड कौल काढा साहेब ,,,,
पुधाशु !!
- टारझन
(वैयक्तिक हिणकस सेवा बंद आहे , माझ्या तर्फे आता हिणकस प्रतिसाद मिळणार नाहीत)
इतरांनी
मि पा चे सद्स्य किति ट्क्के भ्रष्टाचार विरोधि आसतिल
ह्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात. म्हणजे असे,
;)