मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनव बिन्द्राने गोल्ड मेडल मिळविले. बाकीच्या भारतीय स्पर्धकाना का शक्य नाही?

बकासूर_सचिन · · कौल

वाचने 741 वाचनखूण प्रतिक्रिया 1

पक्या 13/08/2008 - 01:22
मला वाटते वरील पर्यायांपैकी अजून ही बरीच कारणॅ असावीत...त्यात खेळाडूंची जिद्द ,इतर देशातील खेळाडूपेक्षा आपल्या खेळाडूची कमी पडणारी शारिरीक क्षमता, अत्याधुनिक सोयीसुविधांची कमतरता, खेळातील राजकारण....................