Skip to main content

अभिनव बिन्द्राने गोल्ड मेडल मिळविले. बाकीच्या भारतीय स्पर्धकाना का शक्य नाही?

लेखक बकासूर_सचिन यांनी मंगळवार, 12/08/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 745
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मला वाटते वरील पर्यायांपैकी अजून ही बरीच कारणॅ असावीत...त्यात खेळाडूंची जिद्द ,इतर देशातील खेळाडूपेक्षा आपल्या खेळाडूची कमी पडणारी शारिरीक क्षमता, अत्याधुनिक सोयीसुविधांची कमतरता, खेळातील राजकारण....................