Skip to main content

मिपाच्या (१०००) सभासदांचे सध्याचे वास्तव्य कुठे?

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 30/05/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 6554
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

विदर्भातील (नागपूर) .. गेल्या १५-१६ वर्शा पासून टोरोन्टो ....

कृष्ण मथुरेचा! पण मी पूण्याचा!
यशोदेचा घनश्याम

मी "णे"कारान्ती नावाचा. पण `पुणे' किंवा `ठाणे'कर नाही .. मी मुंबैकर! --णे तेथे काय उणे?

मी रत्नागिरीचा आमच्या रत्नागिरीचं कोणंच नाही वाटतं इकडे या एकदा फिरायला आमच्याकडे आंब्याच्या सीझनमधे कट्टा ठरवलात सोन्याहून पिवळं

मी मुळचा औरंगाबादचा.पण सद्ध्या बिदर (कर्नाटका)ला असतो.

आम्ही ठाणेकर/मुंबईकर.

आधी मुंबईला वास्तव्य... आता युरोप - स्वित्झर्लंडला.