Skip to main content

अखेरीस वायुपुत्राचे आगमन झाले आहे...!!!

लेखक वायुपुत्र यांनी सोमवार, 09/05/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2557
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by नरेशकुमार

काय जावळ आहे का डोक्यावर जन्मतः आणि वजन किती, इन्क्युबेटर मध्ये ठेवलं का काय लगेच, आणि आजिनं काय डि़काचे लाडु वैग्रे केले असतील ते द्या पाठवुन इकडं.

In reply to by नरेशकुमार

ही काय भानगड आहे ? वायू पुत्र कोणाच्या अखेरीस आला आहे? त्यामुळे काय फरक पडणार आहे? वायूपुत्र वडीलांबरोबर चालत असेल आणि वडील कोणावरतरी सरकले तर तो त्याला काय म्हणतो? वायूपुत्र काका हा असला कौलारू पणा आमचे एक जुने मिपाकर मित्र करायचे हल्ली ते बरेच महीने गायब आहेत. ते तुम्ही तर नाहीत ना?

In reply to by अशोक पतिल

पण "भीम" हा अन्जनीसुत नाहीये ना! ;) त्यामुळे अन्जनीसुत वायुपुत्र चिरंजीवी एकमेव - "हनुमान" च! बाकी वायुपुत्र कुन्तीसुत "भीमा" ला ही माझा नमस्कार!!! :)

या आलात, सुरु झालात , कौलाला ......... चालु द्या ओळख वाढवायची पद्धत अभिनव च :)

या आलात, सुरु झालात , कौलाला ......... चालु द्या ओळख वाढवायची पद्धत अभिनव च :)

वायुपुत्र का ? आता येऊन खराब वायु च्या ढुसक्या सोडु नका फक्त .. :) बाकी तुमची आगमनातंच अखेर झाली काय ? - वायुडॅडी

कौलारु बंगली बांधण्यसाठी शुभेच्छा.....

१) कोन हा वयुपुत्र ? २)हा पुर्वि मिपावर होता का ? ३)मग ईतके दिवस कोठे होता ? ४)याला निलंबित केला होता का ? ५)निलंबित केला आसेल तर.... ६) हा स्वता: आला का ? ७)याला आनले गेले आहे का ? ८) आनले आसेल तर कोनि आनले ? ९)ह्याला पवनपुत्र हानुमान समझावे का ? १०) संपदकांनि याला काहि समझ देउन सुट दिलि आसेल तर....... अखेरीस वायुपुत्राचे आगमन झाले आहे...!!! ११) आसे कोनि म्हनु शकतो का ? तळ टिप ------------ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळत नाहि तो पर्यत आमि कायबि उत्तर देनार न्हाय................ \ मग कितिहि कवल कढा /फोडा काय बि फरक नाय पडत :-S) :sick:

आलात ना... मग पायतान काढुच नका... तसंच निघा... इथे लै जणं त्ये चोरायला बसल्येत.... अन हो एखादं शिंच्या तुम्चं पायतान तुमालाचं मारायलाबी कमी करणार नाय... तेव्हा सांभाळुन घ्या... !! जगदंब जगदंब !!