ही काय भानगड आहे ?
वायू पुत्र कोणाच्या अखेरीस आला आहे?
त्यामुळे काय फरक पडणार आहे?
वायूपुत्र वडीलांबरोबर चालत असेल आणि वडील कोणावरतरी सरकले तर तो त्याला काय म्हणतो?
वायूपुत्र काका हा असला कौलारू पणा आमचे एक जुने मिपाकर मित्र करायचे हल्ली ते बरेच महीने गायब आहेत. ते तुम्ही तर नाहीत ना?
१) कोन हा वयुपुत्र ?
२)हा पुर्वि मिपावर होता का ?
३)मग ईतके दिवस कोठे होता ?
४)याला निलंबित केला होता का ?
५)निलंबित केला आसेल तर....
६) हा स्वता: आला का ?
७)याला आनले गेले आहे का ?
८) आनले आसेल तर कोनि आनले ?
९)ह्याला पवनपुत्र हानुमान समझावे का ?
१०) संपदकांनि याला काहि समझ देउन सुट दिलि आसेल तर.......
अखेरीस वायुपुत्राचे आगमन झाले आहे...!!!
११) आसे कोनि म्हनु शकतो का ?
तळ टिप ------------ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळत नाहि तो पर्यत
आमि कायबि उत्तर देनार न्हाय................
\
मग कितिहि कवल कढा /फोडा
प्रतिक्रिया
या या, हॅपी बड्डे
या या,
हॅपी बड्डे
काय जावळ आहे का डोक्यावर
In reply to या या, हॅपी बड्डे by नरेशकुमार
काय जावळ आहे का डोक्यावर जन्मतः आणि वजन किती, इन्क्युबेटर मध्ये ठेवलं का काय लगेच, आणि आजिनं काय डि़काचे लाडु वैग्रे केले असतील ते द्या पाठवुन इकडं.
घ्या, तुमच्या साठि काय
In reply to काय जावळ आहे का डोक्यावर by ५० फक्त
घ्या, तुमच्या साठि काय वाट्टेल ते,
ही काय भानगड आहे ? वायू
In reply to घ्या, तुमच्या साठि काय by नरेशकुमार
ही काय भानगड आहे ?
वायू पुत्र कोणाच्या अखेरीस आला आहे?
त्यामुळे काय फरक पडणार आहे?
वायूपुत्र वडीलांबरोबर चालत असेल आणि वडील कोणावरतरी सरकले तर तो त्याला काय म्हणतो?
वायूपुत्र काका हा असला कौलारू पणा आमचे एक जुने मिपाकर मित्र करायचे हल्ली ते बरेच महीने गायब आहेत. ते तुम्ही तर नाहीत ना?
अन्जनीसुत वायुपुत्र एकमेव
In reply to ही काय भानगड आहे ? वायू by विजुभाऊ
अन्जनीसुत वायुपुत्र एकमेव हनुमानाला त्रिवार प्रणाम!
|| जय हनुमान ||
भिम पण आहे !!!
In reply to अन्जनीसुत वायुपुत्र एकमेव by मृगनयनी
भिम पण आहे !!!
पण "भीम" हा अन्जनीसुत नाहीये
In reply to भिम पण आहे !!! by अशोक पतिल
पण "भीम" हा अन्जनीसुत नाहीये ना! ;) त्यामुळे अन्जनीसुत वायुपुत्र चिरंजीवी एकमेव - "हनुमान" च!
बाकी वायुपुत्र कुन्तीसुत "भीमा" ला ही माझा नमस्कार!!! :)
एवढे गाजलेले आगमन..........
In reply to पण "भीम" हा अन्जनीसुत नाहीये by मृगनयनी
एवढे गाजलेले आगमन.......... पुढे काय झाले हे उमजेल काय?
रीपिट झाला
रीपिट झाला
या आलात, सुरु झालात ,
या आलात,
सुरु झालात ,
कौलाला .........
चालु द्या
ओळख वाढवायची पद्धत अभिनव च :)
या आलात, सुरु झालात ,
या आलात,
सुरु झालात ,
कौलाला .........
चालु द्या
ओळख वाढवायची पद्धत अभिनव च :)
वायुपुत्र का ? आता येऊन खराब
वायुपुत्र का ? आता येऊन खराब वायु च्या ढुसक्या सोडु नका फक्त .. :)
बाकी तुमची आगमनातंच अखेर झाली काय ?
- वायुडॅडी
रबने बना दी जोडी
In reply to वायुपुत्र का ? आता येऊन खराब by टारझन
वायुपुत्र आणि वायुडॅडी
टा-या मला वाटत त्यानी नाव बदलाव
In reply to वायुपुत्र का ? आता येऊन खराब by टारझन
[URL=https://www.vcq.biz/ ]girls wallpapers[/URL], [URL=https://daemontools.name/ ]daemon tools[/URL]
मग ??
मग ??
नव्या बाटलीत जुनीच दारु.
नव्या बाटलीत जुनीच दारु. :)
अगदी
In reply to नव्या बाटलीत जुनीच दारु. by गणपा
अस्सेच वाटते...
कळेलच :-|
मग??
कौलारु बंगली बांधण्यसाठी शुभेच्छा.....
उत्तर काय द्यायचे
१) कोन हा वयुपुत्र ?
२)हा पुर्वि मिपावर होता का ?
३)मग ईतके दिवस कोठे होता ?
४)याला निलंबित केला होता का ?
५)निलंबित केला आसेल तर....
६) हा स्वता: आला का ?
७)याला आनले गेले आहे का ?
८) आनले आसेल तर कोनि आनले ?
९)ह्याला पवनपुत्र हानुमान समझावे का ?
१०) संपदकांनि याला काहि समझ देउन सुट दिलि आसेल तर.......
अखेरीस वायुपुत्राचे आगमन झाले आहे...!!!
११) आसे कोनि म्हनु शकतो का ?
तळ टिप ------------ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळत नाहि तो पर्यत
आमि कायबि उत्तर देनार न्हाय................
\
मग कितिहि कवल कढा /फोडा
काय बि फरक नाय पडत
:-S) :sick:
आलात ना... मग पायतान काढुच
आलात ना... मग पायतान काढुच नका... तसंच निघा...
इथे लै जणं त्ये चोरायला बसल्येत....
अन हो एखादं शिंच्या तुम्चं पायतान तुमालाचं मारायलाबी कमी करणार नाय...
तेव्हा सांभाळुन घ्या...
!! जगदंब जगदंब !!
हा कौल अजून उडवला कसा नाही?
हा कौल अजून उडवला कसा नाही?