Skip to main content

अण्णांना यथ मिळेलस् वाटतयं?

लेखक मालवण चो वाघ यांनी गुरुवार, 07/04/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 841
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

एकुणच काँग्रेसी परंपरा पाहता, मर्यादित यश मिळायला हरकत नाही.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अगदी अगदी! तोंडाला पानं पुसण्यात ह्यांच्याशी कोणी स्पर्धा करु शकणार नाही.

In reply to by धमाल मुलगा

यथ कि युथ

In reply to by अविनाशकुलकर्णी

अविकाकांच्या या प्रतिसादामुळे मला ही सांगड घालता आलेली आहे... यथ = यश + युथ अण्णांना हे दोन्हीही मिळो ही ई. प्रा.

~`!@#$%^&*()_+| म्हंजी काय वो भौ????? (घाटावरचा वाघ)

यथ म्हणजे काय हे कळले नाही म्हणून (आणि आपल्या राजकारणी लोकांचा एकूण लौकिक पाहून) ~`!@#$%^&*()_+| तटस्थ ला मत दिले आहे .... :) हलकेच घ्यावे ही विनंती.

"~`!@#$%^&*()_+|" हा पर्याय देऊन मिपा तसेच एकंदर मराठी भाषेच्या कौलपरंपरेत नवीन भर घातल्याने धन्यवाद. हा पर्याय वाचल्यावर इतरांना मत देण्याचे काही कारणच उरत नाही......;)

गांधीगीरी कीती प्रभावी आहे पून्हा लक्षात आलं. असे , प्रभावशाली व अहींसात्मक यश "रंगदे बसंती" स्टाइलने सहज साध्य झाले असते का हा एक प्रश्नच आहे.